Category: इतर

शिरोडा ग्रा.पं च्या माध्यमातून हिरकणी महिला ग्रामसंघ शिरोडा कडून ग्रामस्वच्छता अभियान उपक्रम

वेंगुर्ला /- पर्यटकांचे आकर्षण असलेले शिरोडा बीच येथे दिवसेंदिवस पर्यटकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे वेळागर समुद्र किनारी स्वच्छता रहावी, तसेच शिरोडा गाव प्लास्टिक व कचरा मुक्त रहावे या उद्देशाने शिरोडा ग्रामपंचायत…

पत्रकार दाजी नाईक यांना परफेक्ट अकॅडेमी तर्फे पुरस्कार 

वेंगुर्ला /- परफेक्ट अकॅडेमी पुरस्कृत, कुडाळ येथील “एक्सलन्स अवॉर्ड २०२२” समारंभ सोहळ्यात वेंगुर्ले येथील दैनिक प्रहारचे पत्रकार सावळाराम उर्फ दाजी नाईक यांना ॲड.राजीव बिले यांच्या हस्ते निर्भिड पत्रकार पुरस्कार देऊन…

वेंगुर्ले तालुका शिवसेनेच्या वतीने २१ रोजी विविध कार्यक्रम..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुका शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सोमवार दि.२१ मार्च रोजी साई मंगल कार्यालय येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वा. सत्यनारायण महापूजा,…

वेंगुर्ले मठमार्गे सावंतवाडी मुख्य मार्गावरील खड्डे त्वरित बुजविण्याची नागरिकांची मागणी.

वेंगुर्ला /- वेंगुर्ले मठमार्गे सावंतवाडी हा रस्ता वाहतुकीस चांगला आहे.परंतु या मुख्य मार्गावर खड्डे पडले असून यामुळे वाहनधारक त्रस्त आहेत.याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित लक्ष पुरवावे,अशी मागणी होत आहे.दरम्यान काही…

मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीतर्फे देण्यात येणारा यांदाचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार दर्पणरत्न पुरस्कार वैशाली खानोलकर यांना.

कुडाळ /- मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीतर्फे देण्यात येणारा यांदाचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार दर्पण रत्न पुरस्कार कुडाळ तालुक्यातील झारापच्या वैशाली महादेव प्रभू खानोलकर यांना प्राप्त झाला आहे.आकर्षक सन्मानचिन्ह, रोख रक्कम ,गौरव…

आडेली शाळा नं. १ चा स्काऊट निसर्ग निवास शिबिर एक विशेष उपक्रम

वेंगुर्ला /-       वेंगुर्ले तालुक्यातील आडेली शाळा नं. १ तर्फे स्काऊट निसर्ग निवास शिबिर एक विशेष उपक्रम राबविण्यात आला.वेंगुर्ले तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा आडेली नं. १…

बॅरिस्टर नाथ पै महिला महाविद्यालय कुडाळच्या विद्यार्थिनींनी बांधला वनराई बंधारा.

कुडाळ/- कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी एन एस एस मार्फत दत्तगाव पिंगुळी येथे नुकताच वनराई बंधारा बांधून जलसाक्षरतेचा एक वेगळा आदर्श घालून दिलेला आहे. मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय…

युवा फोरम भारत संस्थेची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी जाहीर.

युवा फोरम भारत संस्था संस्थापक अध्यक्ष यशवर्धन राणे, सचिव हितेश कुडाळकर उपाध्यक्ष अमोल निकम ह्यांचा अध्यक्षतेखाली बैठक संपन्न.. कुडाळ /- ह्यानंतर अश्याच बैठकी रत्नागिरी, पुणे, मुंबई, सांगली, सातारा व राज्यभरात…

अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ वूमन्स नेटवर्क चे आयोजन.;वेंगुर्लेत आज सन्मान नारी शक्तिचा अन् कर्तुत्वाचा कार्यक्रम

वेंगुर्ला /- जागतिक महिला दिन व राष्ट्रीय शिक्षक नेत्या कै.सुलभाताई दोंदे यांच्या जयंतीचे औचित्य साधून अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ महिला सेलच्या वतीने सन्मान नारी शक्तिचा अन् कर्तुत्वाचा या कार्यक्रमाचे…

You cannot copy content of this page