You are currently viewing अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ वूमन्स नेटवर्क चे आयोजन.;वेंगुर्लेत आज सन्मान नारी शक्तिचा अन् कर्तुत्वाचा कार्यक्रम

अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ वूमन्स नेटवर्क चे आयोजन.;वेंगुर्लेत आज सन्मान नारी शक्तिचा अन् कर्तुत्वाचा कार्यक्रम

वेंगुर्ला /-

जागतिक महिला दिन व राष्ट्रीय शिक्षक नेत्या कै.सुलभाताई दोंदे यांच्या जयंतीचे औचित्य साधून अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ महिला सेलच्या वतीने सन्मान नारी शक्तिचा अन् कर्तुत्वाचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वेंगुर्ले तालुक्यातील विविध क्षैत्रात कार्य करणा-या कर्तुत्ववान महिलांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे. साई दरबार मंगल कार्यालय सुंदर भाटले वेंगुर्ले येथे आज शनिवार दि.१२ रोजी दु.३.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ महिला सेलच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा