Category: इतर

आंबा काजू नुकसानग्रस्तांना
शासनाच्या निकषाप्रमाणे नुकसानभरपाई मिळावी.;यशवंत परब

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यातील पाल मातोंड सड्यांवर सातत्याने गेली चार वर्षे शॉर्टसर्किटमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. याबाबत नुकसानग्रस्त आंबा – काजू बागायतदार शेतकऱ्यांना शासनाच्या निकषाप्रमाणे नुकसानभरपाई मिळावी, असा ठराव पंचायत…

गोवा, यू पी मध्ये म्याव म्याव चा आवाज आला नाही.;आमदार नितेश राणेंनी पुन्हा ठाकरेंना डिवचले..

सिंधुदुर्ग /- विधिमंडळाच्या मागील अधिवेशनात भाजपचे आमदार नितेश राणेंनी म्याव म्याव आवाज काढत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची खिल्ली उडवल्या नंतर घडलेलं महाभारत संपूर्ण राज्याने अनुभवलं. ही घटना अद्यापही ताजी…

एसटी कर्मचाऱ्यांचा संपाबाबत परिवहन मंत्र्यांच्या उपस्थितीत विधानभवनात बैठक झाली सकारात्मक चर्चा..

मुंबई /- एसटी कर्मचाऱ्यांचा विलिनीकरणच्या मागणीसाठी सुरू असलेला संप उद्या मिटण्याची शक्यता आहे. या संदर्भात परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात बैठक घेण्यात आली आहे. यावेळी सकारात्मक चर्चा झाली…

हळवल रेल्‍वे फाटक येथे रेल्‍वेच्या धडकेत अज्ञात व्यक्‍तीचा मृत्‍यू.

कणकवली / हळवल मार्गावरील रेल्‍वे फाटक लगत आज अज्ञात व्यक्‍तीला रेल्‍वेची धडक बसली. यात ती व्यक्‍ती जागीच ठार झाली आहे. सायंकाळी साडे पाच च्या सुमारास हा प्रकार लक्षात आला. मृत…

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण येथे इको गाडीला अपघात दोन जखमी..

कणकवली /- मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण येथे श्री तोरसकर हॉटेल च्या समोर ईको चार चाकी गाडीचा टायर फुटून चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी तीन पलटी खाऊन झालेल्या अपघातात…

कुडाळ पंचायत समिती सभापती नुतन आईर यांनी प्रधानमंत्री आवास लाभार्थ्यांना येणा-या अडचणीबाबत वेधले प्रकल्प अधिकाऱ्यांचे लक्ष !

सिंधुदुर्गनगरी /- कुडाळ पंचायत समिती सभापती सौ.नुतन आईर यांनी ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक,अधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडे प्रधानमंत्री आवास घरकुल लाभार्थी यांना येणा-या जागेबाबतच्या अडचणीबाबत आज निवेदन देत मागणी केली आहे.प्रधानमंत्री…

डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ मुळदे येथे गोडया पाण्यातील मत्स्यपालन यावर ५ दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न.

कुडाळ /- डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय,मुळदे येथील गोडया पाण्यातील मत्स्यसंशोधन व संवर्धन प्रकल्पात विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमीत्ताने नुकताच शोभिवंत मत्स्यपालन व व्यवस्थापन या विषयावरील ५ दिवसांचा प्रशिक्षण…

संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये महिला दिन साजरा.

कुडाळ /- संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये महिला दिन साजरा करण्यात आला.संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये महिला विकास कक्ष आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि राष्ट्रीय छात्र सेना…

महिलेला व्हीडिओ क्लीप व्हायरलची धमकी देणाऱ्या युवकाला जामीन.

कणकवली /- कणकवली:-आपल्या बापाशी असलेल्या अनैतिक संबंधाबाबतचे व्हीडिओक्लिप आपल्याकडे असून शरीरसंबंधांची मागणी केली. तसेच ही मागणी पूर्ण न केल्यास सदरच्या व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी कणकवली पोलिसांत गुन्डा दाखल…

महिलानी राबवलेला मेळावा म्हणजे महिलांसाठी पर्वणी ठरेल.; वर्षाताई केनवडे,प्राथमिक शिक्षक समिती , कणकवलीच्या महिला आघाडीचा कार्यक्रम संपन्न.

कणकवली /- कणकवली तालुका शाखेचे शैक्षणिक , सामाजिक उपक्रम नेहमीच उल्लेखनीय असतात. महिला सेलने राबवलेला मेळावा म्हणजे महिलांसाठी पर्वणी असून एक अभूतपूर्व सोहळा पाहण्याचे भाग्य सर्व महिलांना लाभले असे आनंदोद्गार…

You cannot copy content of this page