Category: क्रिडा

राज्यस्तरीय मास्टर्स गेम्स स्पर्धेत सिंधुदुर्गातील ॲथलेटिक्स खेळाडूंची बाजी.;तेलंगणा येथील राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करणार..

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मास्टर्स गेम्स ॲथलेटिक्स खेळाडूंनी राज्यस्तरावर दणदणीत सुरुवात करत राज्यस्तरीय स्पर्धेत अनेक पदकांची कमाई केली आहे. मास्टर्स गेम्स असोसिएशन, महाराष्ट्र व इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित…

जिल्हा क्रीडा अधिकारी यांचा मनमानी कारभार.;डाॅ नंदन वेंगुर्लेकर

क्रीडा क्षेत्रामधून तीव्र संताप व नाराजी.. सिंधुदुर्ग /- खेलो इंडिया या उपक्रमासाठी प्रत्येक जिल्ह्यातील एकविध खेळ संघटना यांचे सहकार्य व मदत घेण्याचे स्पष्ट व लेखी आदेश असताना जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचा…

भारताचे पाकला १५२धावांचे आव्हान..

मुंबई /- पाक विरोधी व्टेंटी सामन्यात भारताने विराटच्या अर्धशतकाच्या  जोरासह पंतच्या आकर्षक खेळीमुळे  २०षटकात ७बाद १५१ धावा केल्या.पाक तर्फे शाहीन ३तर अलिने २ बळी घेतले.

INDvsPak पाकिस्तानचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय; रोहित-राहुल माघारी..

मुंबई /- ट्वेन्टी20 विश्वचषकाच्या बहुचर्चित भारत-पाकिस्तान लढतीत पाकिस्तानने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.शाहीन शाह आफ्रिदीने रोहित शर्मा आणि के.एल.राहुलला बाद करत भारतीय संघाला धक्का दिला.आफ्रिदीने टाकलेला चेंडू अतिशय वेगाने…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडूंची राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी निवड

वेंगुर्ला /- महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशन आणि नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट अससोएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सय्यद पिंपरी तालुका क्रीडा संकुल नाशिक येथे २३ ते २६ सप्टेंबर रोजी ५ व्या राज्यस्तरीय…

राष्ट्रीय रस्सीखेच खेळाडू रौप्य पदक विजेता जयेश परब यांचा वेंगुर्ले भाजपा च्या वतीने सत्कार..

वेंगुर्ला /- राष्ट्रीय खेळाडू जयेश राजन परब याचे राष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड होऊन राजस्थान येथे ३०,३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक प्राप्त केल्याबद्दल भारतीय…

राज्यस्तरीय ऑनलाईन चित्रकला स्पर्धेत श्रेया चांदरकर राज्यात दुसरी.

चौके /- वनसंवर्धन दिनानिमित्त वनविभाग उमरखेड जिल्हा यवतमाळ तसेच नैसर्गिक पर्यावरण संवर्धन मानवता विकास संस्था उमरखेड जिल्हा यवतमाळ द्वारा आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन चित्रकला स्पर्धेत वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टाची…

वैभववाडी तालुक्यात राष्ट्रीय कबड्डी दिन आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा..

मुंबईचे जेष्ठ पंच कै.बुधाजी खवळे यांच्या परिवारास महाराष्ट्र राज्य कबड्डी पंच परिवारातर्फे आर्थिक मदत.. वैभववाडी /-कबड्डी महर्षी बुवा तथा शंकरराव साळवी यांचा जन्मदिवस म्हणजेच राष्ट्रीय कबड्डी दिन या निमित्ताने यावर्षीपासून…

दिक्षा नाईक एकपात्री अभिनय स्पर्धेत राज्यात प्रथम..

मालवण /- स्नेहांश एंटरटेन्मेंट, कणकवली’ आयोजित भव्य राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धेमध्ये कुमारी दिक्षा प्रमोद नाईक हिने प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेमध्ये लहान गटामध्ये संपूर्ण महाराष्ट्र आणि गोवा राज्यातूनही स्पर्धकांनी सहभाग…

कुडाळ येथे पोलिस व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद..

आ.वैभव नाईक यांनी भेट देत विद्यार्थ्यांसमवेत केली एक्सर्साइझ… कुडाळ /- आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ शहर युवासेना व पवन स्पोर्ट फाउंडेशन यांच्या वतीने मोफत पोलिस व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण…

You cannot copy content of this page