🛑केशर निर्गुण हिने २१ वर्षाखालील राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत पटकविले उपविजेते पद..
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. ग्वाल्हेर मध्यप्रदेश येथे ४७ वी कुमार गट,राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा दि २३ ते २६ सप्टेंबर दरम्याने खेळविली गेली. या स्पर्धेत सिंधुदुर्गच्या केशर राजेश निर्गुण हिने २१ वर्षाखालील…
