हुमरमळा ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे खा.विनायक राऊत ,आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत उदघाटन..
कुडाळ /- हुमरमळा ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे उदघाटन आज खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते व आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत फीत कापून व फलकाचे अनावरण करून करण्यात आले. या ग्रामपंचायतीसाठी जिल्हानियोजन…
