सिंधुदुर्ग /-

रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार लोकसभा शिवसेना गटनेते, शिवसेना सचिव मा.खा.श्री.विनायकजी राऊत साहेब हे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे आहे…सोमवार दिनांक २१ जून २०२१ रोजी ,,सकाळी १०.०० वाजता- हुमरमळा (ता.कुडाळ) ग्रामपंचायत कार्यालय उदघाटन कार्यक्रमास उपस्थिती,दुपारी ११.०० वाजता-जिल्हाधिकारी कार्यालय येथे ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर भेट कार्यक्रमास उपस्थिती,(स्थळ-जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग) दुपारी १२.३० वाजता-मौजे लोरे(ता.वैभववाडी)स्वर्गीय पाचकुडे यांच्या घरी भेट,दुपारी १.३० वाजता-राजापूरकडे प्रयाण होणार आहे.अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page