मेहनत घेणाऱ्या विजतंत्री कामगारांचा आमदार नितेश राणेंच्या वाढदिनी नगराध्यक्ष समीर नलावडे रेनकोट देऊन करणार सत्कार..

मेहनत घेणाऱ्या विजतंत्री कामगारांचा आमदार नितेश राणेंच्या वाढदिनी नगराध्यक्ष समीर नलावडे रेनकोट देऊन करणार सत्कार..

कणकवली /-

तौक्ते वादळात कणकवली शहरातील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेणाऱ्या विजतंत्री कामगारांचा आमदार नितेश राणेंच्या वाढदिनी रेनकोट देऊन सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती कणकवली नगरपंचायत नगराध्यक्ष सम नलावडे यांनी दिली.तौक्ते वादळात कणकवली शहरातील वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी शहरात कार्यरत असलेल्या 13 विजतंत्रि कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र मेहनत घेतली होती. त्यांच्या या कर्तव्यदक्षतेला सलाम म्हणून 23 जून रोजी शहरात कार्यरत असणाऱ्या सर्व विजतंत्री कर्मचाऱ्यांना नगराध्यक्ष दालनात रेनकोट देऊन सत्कार करण्यात येणार आहे.

अभिप्राय द्या..