Category: राजकीय

शिवसेनेशी बेईमानी करणाऱ्या राणेंना कदापी माफ नाही खासदार विनायक राऊत..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले येथील कार्यक्रमात खासदार विनायक राऊत व आमदार नितेश राणे यांनी एकमेकांवर उधळलेल्या स्तुतीसुमनानंतर खासदार विनायक राऊत हे राजकीय कोंडीत सापडल्याचे बोलले जात होते. त्यानंतर आमदार नितेश राणे…

जिल्हा बँकेची निवडणूक सतिश सावंतांच्या नेतृत्वाखालीचं लढविणार.;खा.विनायक राऊत..

 आगामी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक ही सतिश सावंत यांच्या नेतृत्वाखाली लढविली जाईल.कोणी कीतीही टिवटिव करण्याचा प्रयत्न केला तरी शिवसेनेलाच त्या ठीकाणी निश्चित यश मिळेल, असा विश्वास खासदार विनायक राउत यांनी…

कोचरे मागासवर्गीय वस्तीच्या नावात बदल करण्याच्या ग्रामस्थांच्या मागणीला यश..

सरपंच सौ साची फणसेकर यांनी दिलेला शब्द केला पूर्ण.. वेंगुर्ला /- वेंगुर्ला: तालुक्यातील कोचरा मागासवर्गीय वस्तीचे असलेले हरीजनवाडी हे जातीवाचक नाव बदलून वाडीचे नाव “अशोकनगर” असे नामकरण करून मिळण्यासाठी वाडीतील…

परुळे पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांचा भाजपच्या वतीने गुणगौरव..

परुळे /- भारतीय जनता पार्टी वेंगुर्ले व भारतीय जनता युवा मोर्चा वेंगुर्ले यांच्या संयुक्त विद्यमाने परुळे पंचक्रोशीतील सन 2020/21 मध्ये 10 वी व 12 वी परीक्षेत विशेष प्रविण्य मिळवून पास…

नारायण राणेंना स्व.बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळी येऊ देणार नाही.;खा.विनायक राऊत यांचा इशारा..

सिंधुदुर्ग /- येत्या १९ ऑगस्टपासून केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणेंची मुंबईत जन आशीर्वाद यात्रा सुरू होणार आहे. यावेळी राणे दादरमधील शिवाजी पार्कवरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाला भेट देऊन…

माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयींना वेंगुर्ले भाजपाच्या वतीने आदरांजली..

वेंगुर्ला /- माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथी निमित्त वेंगुर्ले भाजपा तालुका कार्यालयात प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरदजी चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली .यावेळी जिल्हा…

वेंगुर्ले नगरपरिषदेमार्फत ७५ व्या भारतीय स्वातंत्र्यदिनी सामाजिक उपक्रम

वेंगुर्ला /-भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून वेंगुर्ले नगरपरिषदेने श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.स्वच्छ भारत अभियान २०२१ – २०२२ व माजी वसुंधरा अभियानाअंतर्गत शहरातील ८…

स्वतःची नसलेली राजकीय उंची वाढवण्याचा नितेश राणेंचा प्रयत्न.;पालकमंत्री सामंत

सिंधुदुर्ग /- नितेश राणे आमच्या बद्दल वाईट बोलले की आमची अर्थात शिवसेनेची मते वाढतात. त्यांनी आमच्याबद्दल वाईट बोलतच राहिले पाहिजे ह्यात भाजपचे नुकसान आणि शिवसेनेचा फायदा आहे.. स्वतःची नसलेली राजकीय…

कणकवली पं स चे पंतप्रधान आवास योजनेचे डेमो हाऊस राज्याला अनुकरणीय.;आम.नितेश राणे

कणकवली /- पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कणकवली पंचायत समितीने जे डेमो हाऊस उभारले त्याची निश्चितच राज्यपातळीवरील समिती देखील दखल घेईल. कणकवली मतदार संघ हा राज्यात प्रत्येक बाबतीत अव्वल स्थानी राहिला आहे.…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पुन्हा २१ हजार कोविड लसींचा पुरवठा.;आ.वैभव नाईक यांची माहिती..

कोविड लसीकरणाच्या दुसऱ्या डोससाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याला ज्यादा लसींचा पुरवठा करण्याची मागणी आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.त्यांच्या मागणीनुसार दुसऱ्या डोससाठी आज पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्याला…

You cannot copy content of this page