Category: राजकीय

स्वातंत्र्य प्राप्तीत आणि स्वातंत्र्या नंतर देश उभारणीत काँग्रेसचेच योगदान : काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे

वेंगुर्ला /- १५ ऑगस्ट २०२१ रोजी भारत देशाच्या स्वातंत्र्याला ७४ वर्षे पूर्ण होऊन आपण ७५ व्या वर्षांत पदार्पण करीत आहोत. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात काँग्रेस हा अविभाज्य घटक आहे. हा…

तुळसुली तर्फ माणगाव येथे सार्वजनिक विहिरीचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन

आमदार फंडातून ६ लाख रु. निधीतून विहिरीचे काम पूर्ण.. कुडाळ /- ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय दूर आमदार वैभव नाईक यांनी आपल्या आमदार फंडातून तुळसुली तर्फे माणगाव मांजरेकरवाडी येथील सार्वजनिक विहिरीसाठी…

उपसभापती सिद्धेश परब यांनी शिरोडा ग्रा.पं.ची बदनामी करण्यापेक्षा गावासाठी विकासनिधी आणावा.;मनोज उगवेकर

वेंगुर्ला /- वेंगुर्ले पं. स. उपसभापती सिद्धेश परब यांनी उठसुठ शिरोडा ग्रामपंचायतीची बदनामी करण्यापेक्षा शिरोडा गावातील विकासकामांसाठी आपल्या माध्यमातून विकास निधी आणून गावाच्या विकासास हातभार लावावा,असे शिरोडा ग्रा.पं. सरपंच मनोज…

तळाशील गावात ५४ लाखाचे दोन धूपप्रतिबंधक बंधारे मंजूर..

मालवण /- तळाशील वासियांना पालकमंत्री उदय सामंत व आ. वैभव नाईक यांचा दिलासा तौकते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तळाशील येथील आपत्ती व्यवस्थापनासाठी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी पालकमंत्री ना. उदय सामंत…

जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे थाटात उद्घाटन

कुडाळ /- कृषी विभागाने शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले तर शेतकरी मागे पडणार नाही असे प्रतिपादन कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी रानभाजी मोहत्सवाच्याउद्घाटन प्रसंगी शनिवारी येथे केले येथील वासुदेवानंद सभागृहात रविवार…

सत्ताधाऱ्यांचा नाकर्तेपणामुळेच स्वातंत्रदिनी सिंधुदुर्गनगरीत तब्बल १३० उपोषणे.;परशुराम उपरकर

कणकवली /- जनतेचे प्रश्‍न सुटत नसल्‍याने उद्याच्या स्वातंत्र्यदिनी सिंधुदुर्गनगरीत तब्‍बल १३० पेक्षा अधिक नागरिक उपोषणाला बसणार आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने नागरिकांची उपोषणे होत असतील तर हे जिल्ह्यातील सत्ताधारी आणि लोकप्रतिनिधींचे…

आ.नितेश राणे हे कोकणचे दाऊद इब्राहिम.;शिवसेनेचे युवानेते संदेश पारकर यांचा कणकवलीत पत्रकार परिषदेत आरोप..

कणकवली /- कणकवलीतील प्रतिष्ठित वकिलांची व नगरसेविकेची गाडी कोणी जाळली?, संजू परबांची गाडी कोणी जाळली?, कुडाळमध्ये होंडाचा शोरुम कुणी जाळला?, गोव्याचा टोलनाका कुणी फोडला?, चिंटु शेखवर गोळीबार कुणी केला?, मत्स्य…

एमटीडीसीने केलेल्या निकृष्ट कामांच्या विरोधात नगराध्यक्ष संजू परब यांचे उद्या सावंतवाडी प्रांत कार्यालयासमोर उपोषण..

सावंतवाडी /- सावंतवाडी शहरात एमटीडीसीच्या माध्यमातून झालेल्या निकृष्ट कामांच्या विरोधात नगराध्यक्ष संजू परब उद्या प्रांत कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहेत.यावेळी झालेल्या संबंधित कामांची चौकशी करण्याची मागणी ते करणार आहेत.याबाबत श्री.परब यांनी…

पालकमंत्री उदय सामंत उद्द्या १५ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर..

सिंधुदुर्गनगरी /- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे १५ ऑगस्ट २०२१ ला जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. रविवार १५ ऑगस्ट २०२१…

सावंतवाडी-मडुरा मार्गे सातोसे एसटी पंधरा दिवसांत सुरू करा.;बाळू गावडे

बांदा /- गत काही दिवसांपासून काेराेनाची दुसरी लाट ओसरत असल्यामुळे प्रशासनाकडून अनलाॅक प्रक्रिया सुरू आहे. लांब पल्ल्याच्या एसटी बसफेऱ्या सुरू झाल्या तरी ग्रामीण भागातील मडुरा दशक्रोशीतील ग्रामस्थांना बसची प्रतीक्षा कायम…

You cannot copy content of this page