तात्काळ दिल्लीत या, केंद्रीयमंत्री राणेंना दिल्लीचा निरोप.;गोव्याहून राणे थेट दिल्लीला होणार रवाना..

तात्काळ दिल्लीत या, केंद्रीयमंत्री राणेंना दिल्लीचा निरोप.;गोव्याहून राणे थेट दिल्लीला होणार रवाना..


सिंधुदुर्ग /-


केंद्रीय मंत्री नारायण राणे आज दुपारी १२ वाजता गोव्यावरून दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत. नारायण राणे यांना तत्काळ बोलवणे आले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य झाल्यानंतर अटक आणि जामिनावर सुटका झाल्यानंतर नारायण राणे यांनी महाडच्या गुन्हे शाखेमध्ये भेट देणे अपेक्षित होते. पण नारायण राणे यांचे मेडिकल सर्टिफिकेट महाडच्या गुन्हे शाखेमध्ये पाठवले जाणार आहेत.नारायण राणे त्या ठिकाणी हजेरीला उपस्थित राहणार नसल्याचे समोर आले आहे.

अभिप्राय द्या..