Category: राजकीय

केंद्रीय मंत्री नारायण राणे जन आशिर्वाद यात्रा २७ पासून रत्नागिरीतून सुरू.;प्रमोद जठार..

रत्नागिरी /- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक होऊ नये म्हणून पालकमंत्री अनिल परब यांनी डीपीडीसीची बैठक लावली. परंतु दुसऱ्यासाठी खणलेल्या खड्ड्यात स्वतः अनिल परब पडल्याचे जनतेने व्हायरल…

राज्यातील १५ जिल्हा बँकांच्या निवडणुका कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर अवलंबून…

पुणे /- राज्यातील १५ जिल्हा बँकांच्या निवडणुका घेण्यास परवानगी देण्यात आल्यानंतर सहकार निवडणूक प्राधिकरणाने मतदार याद्या प्रसिद्ध करण्याचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे.या बँकांच्या अंतिम मतदार याद्या २७ सप्टेंबर रोजी…

वेंगुर्ले नगरपरिषद उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ यांचा तडका,फडकी राजीनामा..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले नगरपरिषदेच्या आज झालेल्या विशेष सभेत मत्स्य बाजार पेठेतील जुन्या १५ गाळेधारकांना पुन्हा त्याच जागी गाळे मिळणेबाबत सकारात्मक प्रक्रिया व निर्णय होताना दिसत नाही. या गाळे धारकांवर होत…

३१ ऑगस्ट पर्यंत खड्डे बुजवा रस्त्या लगतची झाडे तोडा अन्यथा म.न.से करणार भीक मांगोआंदोलन.;तालुकाध्यक्ष सुनील गवस यांचा ईशारा..

दोडामार्ग /- गणेशोत्सवाला येत्या १० सप्टेंबर पासून सुरवात होत असून त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर चाकरमानी गावी दाखल होणार आहेत.वाहनांची वर्दळ देखील वाढणार आहे. तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असलेल्या…

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा कुडाळ येथे जिल्हा काँग्रेसच्या वतीने निषेध !

कुडाळ /- राहुल गांधी हे काँग्रेसचे चांगले नेतृत्व आहे.ते संयमी आणि शांत आहेत. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी त्यांच्यावर केलेल्या टीकेचा निषेध आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून करत आहोत. आज सिंधुदुर्ग…

मळगांव इंग्लिश स्कूल प्रशालेमधील दहा गरजू होतकरू विद्यार्थिनींना सुरेश प्रभू यांच्या माध्यमातून सायकलचे वितरण..

सावंतवाडी /- माजी केंद्रीय मंत्री खा.सुरेश प्रभू यांच्या प्रयत्नाने जन शिक्षण संस्था सिंधुदुर्ग यांच्यावतीने गोवा विमानतळ प्राधिकरण सीएसआर निधीतून मळगांव इंग्लिश स्कूल या प्रशालेमधील दहा गरजू होतकरू विद्यार्थिनींना मान्यवरांच्या उपस्थितीत…

वेंगुलेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जामीन मंजूर झाल्याबद्दल वेंगुर्ले भाजपा च्या वतीने जल्लोष..

वेंगुर्ला /- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाड कोर्टाने जामीन मंजूर झाल्यावर आज सकाळी वेंगुर्ले भाजपा च्या वतीने तालुका कार्यालयाच्या बाहेर जल्लोष करण्यात आला.यावेळी राणे साहेबांचा विजय असो,भारतीय जनता पार्टीचा…

अखेर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जामिन मंजूर..

महाड /- अखेर नारायण राणे यांना जामिन मंजूर होताच भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. नारायण राणे यांना आताच जामिन मंजूर होताच.आमदार प्रसाद लाड, प्रमोद जठार, युवा नेते विशाल…

खासदार विनायक राऊत यांच्या तळगाव येथील घरावर अज्ञात व्यक्तींनीकडून बाटल्या व दगडफेक..

मालवण /- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेवरून शिवसेना भाजपाचे वाद विकोपाला गेले असताना आज रात्री उशिरा अज्ञात दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांकडून खासदार विनायक राऊत यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली आहे.…

मंत्री श्री नारायण राणे यांना तत्काळ काढून टाकण्यात यावे.;खा.विनायक राऊत यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी..

सिंधुदुर्ग /- केंद्रीय मंत्री श्री नारायण राणे यांना तत्काळ काढून टाकण्यात यावे अशी मागणी निवेदन देऊन लोकसभा शिवसेना गटनेते खासदार विनायक राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.याकडे केंद्रीय…

You cannot copy content of this page