You are currently viewing शिवसेनेच्या वतीने तालुकाप्रमुख राजन नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतले सिंधुदुर्ग राजाचे दर्शन..

शिवसेनेच्या वतीने तालुकाप्रमुख राजन नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतले सिंधुदुर्ग राजाचे दर्शन..

कुडाळ /-

दर वर्षी प्रमाणे यंदाचा शिवसेनेच्या वतीने सिंधुदुर्ग राजाचा दर्शन घेतले जाते आणि सिंधुदुर्ग राज च्या चरणी शिवसैनिक नतमस्तक होऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना अशीच वाढूदेत आणि आता पुढे होऊ घातलेल्या सर्व निवडणूका या शिवसेनेच्या बाजूने कौल देऊदेत अशी मनोभावे पार्थना करत कुडाळ शिवसेना तालुका प्रमुख राजन नाईक यांनी गाराणे घातले.यावेळी शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईकयांच्या सोबत नेरूर सरपंच शेखर गावडे विजय परब कांबळी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा