Category: राजकीय

मी गृहमंत्री असताना विरोधकांची दहशतवाद करण्याची हिंमत झाली नाही.;आमदार दीपक केसरकर.

सावंतवाडी /- दहशतवादाने जिल्हा बँक जरी विरोधकांनी जिंकली असली, तरी नगरपंचायत निवडणुकीमध्ये देवगड आणि कुडाळ येथील जनतेने चोख प्रत्युत्तर दिले आहे. तसेच कोणीही कितीही सांगितली तरी विरोधकांचा दहशतवाद हाय कोर्टात…

संजू परबांचा पराभव एक स्त्री करू शकते.;आमदार दीपक केसरकर यांचा टोला..

सावंतवाडी /– माझ्या आमदारकीच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्यांचा पराभव एखादी स्त्री देखील करेल असा खोचक टोला आमदार दीपक केसरकर यांनी नाव न घेता संजू परब यांच्यावर केला आहे. माझ्या आमदारकीला अजुन…

शिरोडा भाजपच्या वतीने सिंधुदूर्ग जिल्हा बॅक अध्यक्ष मनिष दळवी यांचा सत्कार..

वेंगुर्ला /- मनिष दळवी यांची सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक लि.सिंधुदुर्ग च्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा बॅक शिरोडा शाखेला भेट देण्यासाठी पहिल्यादाच त्यांचे शिरोडा गावामध्ये आगमन झाले. यावेळी भारतीय…

शिवसेनेत प्रवेश केलेल्या जानवली उपसरपंचांवर अविश्वास प्रस्ताव दाखल
 

कणकवली/– जानवली ग्रामपंचायतचे उपसरपंच शिवराम भास्कर राणे यांच्या विरोधात ग्रामपंचायतीच्या सात सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव तहसीलदार आर. जे. पवार यांच्याकडे दाखल केला आहे. उपसरपंच शिवराम राणे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल…

“काँग्रेसचेच कशाला, शिवसेनेचेही येतील”; सत्ता स्थापनेसंदर्भात भाजपचे माजी खासदार निलेश राणेंचं सूचक वक्तव्य..

दोन नगरपंचायत मध्ये आमची सत्ता आली आहे,तर दोन नगरपंचायती मध्ये जरी त्रिशंकू अवस्था असली तरी देवगड व कुडाळ याठिकाणी आमचाच नगराध्यक्ष बसणार असल्याचे निलेश राणेंना विश्वास.. कुडाळ /– कुडाळ असो…

देवगड न.प. सेना-राष्ट्रवादी पाठोपाठ भाजपाही करणार गट स्थापन..

देवगड /- देवगड जामसंडे नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने गट स्थापन करणार असून तसे लेखी पत्र अप्पर जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना देण्यात येणार आहे. भाजपाच्या गटनेतेपदी नगरसेवक शरद ठुकरुल यांची नियुक्ती…

विजवितरणच्या बोगस कामाचा आठ दिवसांत करणार पर्दाफाश,पं.स.सदस्य मंगेश लोके यांचा इशारा.

वैभववाडी /- पंचायत समिती मासिक सभेट वीज वितरणच्या कारभारावर सदस्य मंगेश लोके व सदस्या हर्षदा हरयाण या आक्रमक झाल्या. वीज वितरण विभागाचा बोगस कारभार सुरू आहे. या विभागामार्फत गोरगरिबांची पिळवणूक…

देवगडमध्ये भाजपला धक्का.;महाविकास आघाडीची सत्ता..

देवगड /- देवगड नगरपंचायतमध्ये सत्ताधारी भाजपला मोठा धक्का बसला असून शिवसेना आणि राष्ट्रवादी आघाडीने नऊ जागांवर विजय मिळवत देवगड जामसंडे नगरपंचायतची सत्ता आपल्याकडे राखली आहे. भाजपाला केवळ आठ जागांवरच समाधान…

वैभववाडीत १७ पैकी १० जागांवर भाजपचे वर्चस्व.;वैभववाडी नगरपंचायतीवर भाजपाची निर्विवाद सत्ता…

वैभववाडी /- वैभववाडी नगरपंचायतीवर भाजपाची निर्विवाद सत्ता आली आहे. एकूण १७ जागांपैकी १० जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले असून केवळ ५ जागांवर शिवसेनेला समाधान मानावे लागले आहे तर २ जागांवर…

You cannot copy content of this page