दोडामार्ग नगरपंचायतवर भाजपची सत्ता..
दोडामार्ग नगरपंचायतवर भाजपची सत्ता.. भाजप १४शिवसेना १४राष्ट्रवादी १४अपक्ष १
दोडामार्ग नगरपंचायतवर भाजपची सत्ता.. भाजप १४शिवसेना १४राष्ट्रवादी १४अपक्ष १
कुडाळ / कुडाळ नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत भाजपा ८ शिवसेना ७ काँग्रेस २ विकास आघाडी, भारतीय जनता पार्टी ,राष्ट्रीय काँग्रेस यांनी लढवलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत जनतेने संमिश्र कौल दिला आहे.यामध्ये भाजपच्या ८…
कुडाळ /- कुडाळ नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत भाजपा ८ शिवसेना ७ काँग्रेस २ विकास आघाडी, भारतीय जनता पार्टी ,राष्ट्रीय काँग्रेस यांनी लढवलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत जनतेने संमिश्र कौल दिला आहे.यामध्ये भाजपच्या ८…
कुडाळ /- प्रभाग क्रमांक १कविलकाट्टे१) ज्योती जयेंद्र जळवी (शिवसेना)२) रंजना रवींद्र जळवी (कॉंग्रेस)३) सखु शंभू आकेरकर (भाजप) प्रभाग क्रमांक 2भैरववाडी, मच्छीमार्केट परिसर१) अनुजा अजय राऊळ (शिवसेना)२) पूजा प्रदीप पेडणेकर (कॉंग्रेस)३)…
मालवण /- कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून मालवण नगरपरिषदेसाठी अग्निशमन बंब मंजूर करून घेतला आहे. १४ जानेवारीच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियानांतर्गत…
मुंबई /- शिवसेनेचे संतोष परब हल्लाप्रकरणी अटकेची टांगती तलवार असलेल्या आमदार नितेश राणे यांना उच्च न्यायालयाने चांगलाच झटका दिला आहे .न्यायमूर्ती चंद्रकांत भडंग यांनी नितेश राणे यांचा अटक पूर्व जामीन…
कणकवली / – पालकमंत्री उदय सामंत यांनी आज ओसरगाव तलाव ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते बबली राणे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. तसेच ओसरगाव तलाव पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि…
कणकवली /- कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्थलांतर बाबत पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी आज पुन्हा भेट दिली. त्यावर तोडगा काढताना १८ गुंठे जागेतील ९ गुंठे जागा शिवस्मारकासाठी तर…
सिंधुदुर्ग /- केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या वरवडे गावात भाजपाचेच दोन गट आमने-सामने आले असून त्याला निमित्त ठरले आहे वरवडे सोसायटी ची पंचवार्षिक निवडणूक ! वरवडे गाव हे माजी मुख्यमंत्री तथा…
वेंगुर्ला /- शिरोडा विकास सेवा सोसायटी चेअरमन पदी राजन जनार्दन गावडे यांची एकमताने बिनविरोध निवड झाली. त्यांची निवड होताच त्यांचे वेंगुर्ले पंचायत समिती उपसभापती सिद्धेश उर्फ भाई परब यांनी त्यांचे…
You cannot copy content of this page