You are currently viewing पहिल्या टप्प्यात होणारी मतमोजणी

पहिल्या टप्प्यात होणारी मतमोजणी

कुडाळ /-

प्रभाग क्रमांक १
कविलकाट्टे
१) ज्योती जयेंद्र जळवी (शिवसेना)
२) रंजना रवींद्र जळवी (कॉंग्रेस)
३) सखु शंभू आकेरकर (भाजप)

प्रभाग क्रमांक 2
भैरववाडी, मच्छीमार्केट परिसर
१) अनुजा अजय राऊळ (शिवसेना)
२) पूजा प्रदीप पेडणेकर (कॉंग्रेस)
३) नयना दत्तात्रय मांजरेकर (भाजप)

प्रभाग क्रमांक ३
लक्ष्मी वाडी
१) चांदनी शरद कांबळी (भाजप)
२) अश्विनी पाटील (शिवसेना)

प्रभाग क्रमांक चार
बाजारपेठ, पानबाजार
१) सोनल सुभाष सावंत (कॉंग्रेस)
२) श्रुती राकेश वर्दम (शिवसेना)
३) रेखा प्रवीण काणेकर (भाजप)
४) मृण्मयी चेतन धुरी (अपक्ष)

प्रभाग क्रमांक पाच
१) प्रवीण आनंद राऊळ (शिवसेना)
२) अभिषेक दत्तात्रय गावडे (भाजप)
३) सुनील राजन बांदेकर (अपक्ष)
४) रमाकांत अनंत नाईक (मनसे)
५) रोहन किशोर काणेकर (कॉंग्रेस)

प्रभाग क्रमांक सहा
गांधी चौक, प्रभावळकर सावंतवाडा, माठेवाडा
१) शुभांगी धनंजय काळसेकर (कॉंग्रेस)
२) देविका जीवन बांदेकर (शिवसेना)
३) प्राजक्ता अशोक बांदेकर (भाजप)
४) आदिती अनिल सावंत (अपक्ष)

प्रतिक्रिया व्यक्त करा