कुडाळ /

कुडाळ नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत भाजपा ८ शिवसेना ७ काँग्रेस २ विकास आघाडी, भारतीय जनता पार्टी ,राष्ट्रीय काँग्रेस यांनी लढवलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत जनतेने संमिश्र कौल दिला आहे.यामध्ये भाजपच्या ८ जागा निवडून आल्या आहेत.तर शिवसेना ७ जागा निवडून आल्या आहेत तर काँग्रेसच्या २ जागा निवडून आल्या आहेत अश्या शिवसेना ७,भारतीय जनता पार्टी ८ आणि काँग्रेस २ अश्या जागा निवडून आल्या आहेत.

प्रभाग क्रमांक १ कविलकाट्टे

१) ज्योती जयेंद्र जळवी (शिवसेना-विजयी)
२) रंजना रवींद्र जळवी (कॉंग्रेस)
३) सखु शंभू आकेरकर (भाजप)

प्रभाग क्रमांक 2

भैरववाडी, मच्छीमार्केट परिसर
१) अनुजा अजय राऊळ (शिवसेना)
२) पूजा प्रदीप पेडणेकर (कॉंग्रेस)
३) नयना दत्तात्रय मांजरेकर (भाजप-विजयी)

प्रभाग क्रमांक ३ लक्ष्मीवाडी.

१) चांदनी शरद कांबळी (भाजप-विजयी)
२) अश्विनी पाटील (शिवसेना)

प्रभाग क्रमांक ४ बाजारपेठ, पानबाजार
१) सोनल सुभाष सावंत (कॉंग्रेस)
२) श्रुती राकेश वर्दम (शिवसेना-विजयी)
३) रेखा प्रवीण काणेकर (भाजप)
४) मृण्मयी चेतन धुरी (अपक्ष)

प्रभाग क्रमांक ५
१) प्रवीण आनंद राऊळ (शिवसेना)
२) अभिषेक दत्तात्रय गावडे (भाजप-विजयी)
३) सुनील राजन बांदेकर (अपक्ष)
४) रमाकांत अनंत नाईक (मनसे)
५) रोहन किशोर काणेकर (कॉंग्रेस)

प्रभाग क्रमांक ६
गांधी चौक, प्रभावळकर सावंतवाडा, माठेवाडा
१) शुभांगी धनंजय काळसेकर (कॉंग्रेस)
२) देविका जीवन बांदेकर (शिवसेना)
३) प्राजक्ता अशोक बांदेकर (भाजप-विजयी)
४) आदिती अनिल सावंत (अपक्ष)

दुसऱ्या टप्प्यात होणारी मतमोजणी प्रभाग क्रमांक ७ आंबेडकर नगर, भोसले वाडी, शारबिद्रेवाडी

१) विलास धोंडी कुडाळकर(भाजपा-विजयी.)
२) भूषण मंगेश कुडाळकर
३) मयूर सदानंद शारबिद्रे (कॉंग्रेस)

प्रभाग क्रमांक ८
मजिदमोहल्ला, रेल्वे स्टेशन परिसर
१) आफरीन अब्बास करोल (कॉंग्रेस-विजयी)
२) रेवती राजेंद्र राणे (भाजप)
३) मानसी महेश सावंत (राष्ट्रवादी-विजयी)

प्रभाग क्रमांक 9
नाबरवाडी,

१) श्रेया शेखर गवंडे (- शिवसेना -विजयी)
२) साक्षी विजय सावंत

प्रभाग 10 केळबावाडी, तुपटवाडी
१) प्रांजल कुडाळकर
२) रिना पडते
३) अक्षता खटावकर (काँग्रेस -विजयी )

प्रभाग क्रमांक 11
इंद्रप्रस्थ नगर, गणेशनगर
१) गुरुनाथ काशीराम गडकर
२) राजीव रमेश कुडाळकर- (भाजपा-विजयी.)
३) सिद्धार्थ तुकाराम कुडाळकर (कॉंग्रेस)

प्रभाग क्रमांक 12 हिंदू कॉलनी
२) हेमंत राघोबा कुडाळकर
२) संध्या प्रसाद तेरसे (भाजपा-विजयी)

तिसऱ्या टप्प्यात होणारी मतमोजणी प्रभाग क्रमांक 13
श्रीरामवाडी, विठ्ठलवाडी, एस. एन. देसाई चौक
१) सई देवानंद काळप. विजयी शिवसेना
२) तेजस्विनी नारायण वैद्य
३) विमल गुंडू राऊळ (कॉंग्रेस)

प्रभाग क्रमांक 14
अभिनवनगर
१) प्रज्ञा प्रशांत राणे
२) मंदार श्रीकृष्ण शिरसाट (विजयी-विजयी)
३) केतन विजय पडते (कॉंग्रेस)

प्रभाग क्रमांक 15
कुंभारवाडी
१) प्रशांत शांताराम राणे
२) गणेश अनंत भोगटे (कॉंग्रेस)
३) उदय रामचंद्र मांजरेकर -शिवसेना विजयी.

प्रभाग क्रमांक 16
एमआयडिसी परिसर
१) किरण शिंदे (शिवसेना-विजयी)
२) सज्ञदेव पावसकर (मनसे) भाजप पाठिंबा

प्रभाग क्रमांक 17
सांगिर्डेवाडी
१) अमित राणे (शिवसेना)
२) निलेश परब (भाजप-विजयी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page