You are currently viewing देवगड न.प. सेना-राष्ट्रवादी पाठोपाठ भाजपाही करणार गट स्थापन..

देवगड न.प. सेना-राष्ट्रवादी पाठोपाठ भाजपाही करणार गट स्थापन..

देवगड /-

देवगड जामसंडे नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने गट स्थापन करणार असून तसे लेखी पत्र अप्पर जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना देण्यात येणार आहे. भाजपाच्या गटनेतेपदी नगरसेवक शरद ठुकरुल यांची नियुक्ती आज जिल्हाधिकारी कार्यालयात भाजपचे नूतन 8 नगरसेवक आणि भाजपा पदाधिकारी उपस्थित राहून भाजपचा गट स्थापन
करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा