सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदांच्या आरक्षणाची सोडत मुंबई येथे संपन्न.
मुंबई /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदांच्या आरक्षणाची सोडत मुंबई येथे संपन्न झाले या आरक्षणामध्ये एकंदरीत महिलाराज आलेला दिसत आहे. कुडाळ (सर्वसाधारण महिला) देवगड (सर्वसाधारण महिला) वैभववाडी (सर्वसाधारण महिला)…
