You are currently viewing मालवण तालुक्यातील आडवली भटवाडी येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त कच्चा बंधाऱ्याची निर्मिती..

मालवण तालुक्यातील आडवली भटवाडी येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त कच्चा बंधाऱ्याची निर्मिती..

मालवण /-

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त आडवली भटवाडी नजीक गडनदी पात्रात कच्चा बंधारा बांधण्यात आला.यावेळी आडवली सरपंच संदीप आडवलकर,समाजसेवक अरुण लाड, ग्राम सदस्य स्वप्नील लाड, सुनील जाधव, ग्रामसेवक युवराज चव्हाण, संतोष चिंदरकर, किरण मसुरकर, योगेश लाड, नंदकिशोर लाड, सतीश लाड, सुरेंद्र लाड, मनीष राणे, मनीष लाड, विशाल लाड, अनिकेत राऊळ, विशाल विवेक लाड, संदेश लाड आदी ग्रामस्थ सहभागी झाले होते. बंधाऱ्यामुळे लगतच्या क्षेत्रात पाणी पातळीत वाढ होणार असल्याची माहिती सरपंच संदीप आडवलकर यांनी यावेळी दिली.

अभिप्राय द्या..