Category: बातम्या

मळगांव इंग्लिश स्कूल प्रशालेमधील दहा गरजू होतकरू विद्यार्थिनींना सुरेश प्रभू यांच्या माध्यमातून सायकलचे वितरण..

सावंतवाडी /- माजी केंद्रीय मंत्री खा.सुरेश प्रभू यांच्या प्रयत्नाने जन शिक्षण संस्था सिंधुदुर्ग यांच्यावतीने गोवा विमानतळ प्राधिकरण सीएसआर निधीतून मळगांव इंग्लिश स्कूल या प्रशालेमधील दहा गरजू होतकरू विद्यार्थिनींना मान्यवरांच्या उपस्थितीत…

वेंगुर्ले तालुका वकील बार असोसिएशन तर्फे अॅड. संग्राम देसाई यांचा सत्कार

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुका वकील बार असोसिएशन तर्फे महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल चे नुकतेच उपाध्यक्षपदी विराजमान झालेले सिंधुदुर्ग चे सुपुत्र अॅड. संग्राम देसाई यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात…

वेंगुलेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जामीन मंजूर झाल्याबद्दल वेंगुर्ले भाजपा च्या वतीने जल्लोष..

वेंगुर्ला /- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाड कोर्टाने जामीन मंजूर झाल्यावर आज सकाळी वेंगुर्ले भाजपा च्या वतीने तालुका कार्यालयाच्या बाहेर जल्लोष करण्यात आला.यावेळी राणे साहेबांचा विजय असो,भारतीय जनता पार्टीचा…

वेंगुर्ले नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा संपन्न..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले शहरांत प्रतिवर्षी प्रमाणे साजरा होणारा गणेश उत्सव दरवर्षी होणाऱ्या नियोजनाप्रमाणे करण्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. या गणेश चतुर्थी कालावधीत बॅनर व जाहिराती लावण्यासंदर्भात नगरपरिषदेतर्फे परवानगी व फि…

अखेर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जामिन मंजूर..

महाड /- अखेर नारायण राणे यांना जामिन मंजूर होताच भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. नारायण राणे यांना आताच जामिन मंजूर होताच.आमदार प्रसाद लाड, प्रमोद जठार, युवा नेते विशाल…

खासदार विनायक राऊत यांच्या तळगाव येथील घरावर अज्ञात व्यक्तींनीकडून बाटल्या व दगडफेक..

मालवण /- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेवरून शिवसेना भाजपाचे वाद विकोपाला गेले असताना आज रात्री उशिरा अज्ञात दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांकडून खासदार विनायक राऊत यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली आहे.…

स्काऊट गाईड जिल्हा कार्यालय परिसरात झाडाला राखी बांधून दिला वृक्षसंवर्धनाचा संदेश..

सिंधुदूर्ग /- आज.२४/०८/२०२१रोजी सिंधूदुर्ग भारत स्काऊट गाईड जिल्हा संस्था यांच्या वतीने कार्यकारी मंडळ पदधिकारी यांनी जिल्हा कार्यालयाच्या परिसरातील झाडांना राखी बांधून वृक्षबंधन साजरे केले.दरवर्षी स्काऊट गाईड संस्थेच्या वतीने रक्षाबंधनचा सण…

आचरा मंडल अधिकारी मेघश्याम पाटील यांचा सत्कार..

आचरा /- आचरा मंडळ अधिकारी एम एम पाटील यांची बदली आचरा येथून कणकवली येथे झाल्याबद्दल महा इ सेवा केंद्र आचरा आणि आचरा ग्रामस्थ यांच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करून…

लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या नागरिकांना गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात येताना आरटीपीसीआर नाही.;जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्गनगरी /- गणेशोत्‍सवासाठी सिंधुदुर्ग जिल्‍ह्यात प्रवेश करताना कोविड लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या नागरिकांना आरटीपीसीआर चाचणीची आवश्‍यकता नाही. मात्र, ज्‍या नागरिकांनी कोविड लसीच्‍या दोन्ही मात्रा पूर्ण केलेल्‍या नाहीत, त्‍यांनी जिल्‍हयात प्रवेशापूर्वी…

You cannot copy content of this page