अखेर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जामिन मंजूर..

अखेर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जामिन मंजूर..

महाड /-

अखेर नारायण राणे यांना जामिन मंजूर होताच भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. नारायण राणे यांना आताच जामिन मंजूर होताच.आमदार प्रसाद लाड, प्रमोद जठार, युवा नेते विशाल परब हे कोर्टाच्या आवारात दिसत होते. त्यांच्या चेहरावर कमालीचा आनंद दिसत होता.भाजपच्या कार्यकर्तानमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अभिप्राय द्या..