Category: बातम्या

रत्नागिरी शहरात ७१४ फेरीवाल्यांची नोंद,यातील १५ टक्के परप्रांतीय..

रत्नागिरी /- ठाण्यात सहाय्यक पालिका आयुक्तांवर फेरीवाल्याने केलेल्या हल्ल्यात दोन बोटे तुटल्याने संपूर्ण महराष्ट्रात खळबळ माजली. महापालिका, नगरपालिका प्रशासनात काम करणारे सर्वच कर्मचारी या घटनेने हादरले. याच पार्श्वभूमीवर रत्नागिरीत देखील…

कणकवली पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्वागत..

कणकवली /- कणकवली पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने कणकवली तालुक्यात स्वागत करण्यात आले यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अनंत पिळणकर, जिल्हा चिटणीस…

प्राथमिक शाळा सुरू करणेसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मुख्यमंत्री ठाकरे यांना निवेदन पाठविणार..

कुडाळ /- प्राथमिक शाळा सुरू करणेसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक ) दिनांक ५ सप्टेंबर २०२१ पासून मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन पाठविणार प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा वयोगट लक्षात घेता आँनलाईन…

राज्यात ४ हजार ४५६ नवीन कोरोना रुग्णांची नोंद;१८६ जणांचा कोरोना मुळे मृत्यू..

मुंबई /- राज्यातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट अद्याप ओसरलेली नाही. अद्यापही दररोज नवीन कोरोनाबाधित आढळून येत आहेत. तसेच तज्ञांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता देखील वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार…

१२ आमदारांबाबत लवकरच निर्णय; राज्यपालांच्या भेटीनंतर अजित पवारांची माहिती..

मुंबई /- महाविकास आघाडी सरकारचे शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी १२ आमदारांच्या लवकर निर्णय घेतो असे आश्वासन मुख्यमंत्री…

अनिल परब यांच्या अडचणीत आणखी वाढ; एसटी तिकीट यंत्र खरेदीप्रकरणी लोकायुक्तांपुढे उद्याच सुनावणी..

मुंबई /- परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांना धक्क्यावर धक्के बसत आहेत. कारण आधी अनिल परब यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या 100 कोटी…

नवविवाहीतेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी देवसूच्या सहाय्यक पोस्ट मास्तरला अटक…
 

सावंतवाडी /- पतीसह सासरच्या व्यक्तींनी आपल्या मुलीला क्रूर वागणूक दिल्यामुळे तिने आत्महत्या केली. असा आरोप मृत नवविवाहीता निधी पास्ते हीचे वडील प्रभाकर माळकर यांनी केला आहे. दरम्यान त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मृत्यूस…

गणेशोत्सव 2021साठी शिवाजी पार्क प्रकल्पाची खास ऑफर..

Loksanvad advt.९४२२३७९३९९ /9422065181 /9404751500. गणेशोत्सव 2021 ऑफरमंदी नही ये संधी है!1 Bhk 16 लाख रेडी पोसिशन with GST ,2 Bhk 27 लाख रेडी पोसिशन with GST,10 लाखात दुकान गाळा,ऑफर पहिल्या…

परुळे चिपी गाडेधाव येथुन पिंगुळी ते गोवा अशी जोरदार चोरटी वाळू वाहतूक जिल्हाधिकारी आणि खनिकर्म अधिकारी यांच्या आशीर्वादाने राजरोस सुरू!

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक राजेंद्रकुमार दाभाडे हे या चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करतील का?याकडेही लागले लक्ष पालकमंत्री ,खासदार ,आमदार मात्र गप्प आहेत परुळे /- सध्या परुळे चिपी गाडेधाव येथुन…

वालावल,कोरजाई, चिपी, देवली,सोनावडेपार,या भागातून चोरट्या वाळु वाहतुकीला ऊत!

प्रशासन बघ्याच्या भुमिकेत!विरोधी पक्ष मात्र तेरी भी चुप मेरी भी चूप च्या भुमिकेत कोट्यवधींचा शासनाचा महसुल बुडवणा-या या अधिका-यांची लोकायुक्त मार्फत खातेनिहाय चौकशी करण्याची होत आहे मागणी.. कुडाळ /- सध्याचे…

You cannot copy content of this page