रेडी येथे पंतप्रधान मातृवंदन योजना सप्ताह निमित्त कार्यक्रम संपन्न..
वेंगुर्ला /- रेडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पंतप्रधान मातृवंदना योजना सप्ताह निमित्त कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी जि. प.सदस्य प्रितेश राऊळ, पंचायत समिती सदस्य मंगेश कामत,रेडी सरपंच रामसिंग राणे,डॉ.साळगावकर, डॉ.स्नेहा नवार,डॉ.रश्मी शुक्ला,…
