कोंबड्या फस्त करणारा बिबट्या सी. सी. टीव्हीत कैद..
वैभववाडी /- वैभववाडी तालुक्यातील कोकिसरे (पालकरवाडी) येथील रहिवासी रामचंद्र गावडे यांच्या घराच्या पडवीत सोमवारी पहाटेच्या वेळी कोंबडीवर डल्ला मारणारा बिबट्या सी. सी. टीव्ही मध्ये पहायला मिळाला.रामचंद्र लक्ष्मण गावडे यांच्या घरातील…
