You are currently viewing एम.के.गावडे यांच्या नेतृत्वाखाली कोकणातील दशावतारी कलाकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घेतली भेट…

एम.के.गावडे यांच्या नेतृत्वाखाली कोकणातील दशावतारी कलाकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घेतली भेट…

सिंधुदुर्ग /-

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजित दादा पवार यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रांतिक सदस्य एम.के.गावडे यांच्या नेतृत्वाखाली दशावतारी कलाकारांच्या समस्या बाबत अजित दादा पवार यांच्याशी चर्चा केली.आणि आपल्या दशावताराचे कार्यक्रम लवकरात लवकर सुरू होण्यासाठी भेट घेत चर्चा केली.यावेळी दशावतार चालक-मालक संघाचे पदाधिकारी अध्यक्ष सन्माननीय तुषार नाईक, उपाध्यक्ष नाथा नालंग सचिव सचिन पालव सहसचिव सुधीरजी कलिंगण खजिनदार देवेंद्र नाईक सदस्य सुवर्ण कुमार मोचेमाडकर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा