बाळासाहेब ठाकरेच्या पवित्र स्मृतीला नेरूर येथील कट्टर शिवसैनिक बाळा पावसकर यांनी आपल्या घरीच वाहिली आदरांजली..
कुडाळ /- आज १७ नोव्हेंबर स्वर्गीय हिंदुत्ववाचे शिरोमणी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिन आहे.या निमित्ताने सर्व बाळासाहेबांचे शिवसैनिक बाळासाहेबांच्या पवित्र स्मृतीला वंदन करून बाळासाहे यांचे कार्यकर्ते पक्ष कार्यालय असो वा…
