कोकणाने राणे कुटुंबीयांना एवढं भरभरून दिलं आहे की माझे झालेले दोन पराभव त्यापुढे फार छोटे आहेत.;रोजगार मेळाव्यात माजी खासदार निलेश राणेंचे प्रतिसादन.
कुडाळ /- कोकणाने राणे कुटुंबीयांना एवढं भरभरून दिलं आहे की माझे झालेले दोन पराभव त्यापुढे फार छोटे आहेत म्हणूनच पराभव होऊन सुद्धा घरी न बसता आपल्या लोकांसाठी काम करत राहणे…
