कुडाळ,माणगावखोरे वाडोस रेड झोनमद्धे संजू विर्नोडकर टिमने केले निर्जंतुक.;
कुडाळ तालुका माणगाव खोर्यात वाडोस ग्रांपचायत क्षेत्रात तीन ठिकाणी कोरोना संक्रमणाने बाधित पंधरा रुग्ण सापडले व माणगाव खोर्यात चिंतेच व भितीच वातावरण झाल. यात एका वाडीवर बारा रुग्ण व ईतर…
