जिल्ह्यात आज दि. ७ रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत १०६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४ हजार ९६१ झाली आहे. आज ४२ रुग्ण बरे झाले. बरे झालेल्यांची एकूण संख्या ३०६० झाली आहे. आज ४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला.पॉझिटिव्ह तपशिल पुढीलप्रमाणे💥 (आरटीपीसीआर)
▪️खेड २३
▪️गुहागर ६
▪️चिपळूण २१
▪️रत्नागिरी ११
▪️लांजा २
▪️संगमेश्वर १७
एकूण ८०💥 रॅपिड अँटीजेन टेस्ट
▪️संगमेश्वर १
▪️गुहागर २
▪️चिपळूण ४
▪️रत्नागिरी ११
▪️लांजा ८
एकूण २६

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page