Category: बातम्या

आंबोली घाटातील पूर्वीचा वस परिसरात काळ्‍या बिबट्याने भर रस्त्यात दर्शन..

आंबोली /- येथील आंबोली घाटातील पूर्वीचा वस परिसरात काळ्‍या बिबट्याने भर रस्त्यात दर्शन दिले.हा प्रकार काल सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडला. सावंतवाडी शहरातील युवकांनी त्याला पाहिले,परंतु गाडी आपल्या दिशेने येत…

कुडाळ तालुक्यात आज रविवारी एवढे सापडले कोरोना रुग्ण.;कोणत्या गावी किती वाचा..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज रविवारी कोरोना रुग्ण १५आढळून आले असून कुडाळ शहरात ४ रुग्ण आढळले आहेत. तर तालुक्यात आतापर्यंत ९१५ रुग्ण सापडले आहेत.कुडाळ तालुक्यात आज रविवारी १५ कोरोना बाधित…

सिंधुदुर्गात आज नव्याने सापडले एवढे कोरोना रुग्ण..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 3002 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 930 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 22 व्यक्तींचे कोरोना…

अनंतशांती संस्थेच्या वैद्यकीय आधिकार्‍यानां स्वराज्य वैद्यकीय सेवा जीवन गौरव पूरस्कार प्रधान

कोल्हापूर /- अनंतशांती बह्हुउद्देशिय सामाजिक सेवा संस्था कोल्हापूर ” व कसबा वाळवे हि संस्था गेली सात वर्ष सपुर्ण महाराष्ट्रात पाचशे हुन आधिक सामाजिक उपक्रम संस्थापक भगवान गुरव. अध्यक्ष माधुरी खोत…

कॉल करताना तुम्ही देखील ‘कोरोना’ व्हायरसची कॉलर ट्यून ऐकून परेशान झालात ना ‘या’ पध्दतीनं होईल तुमची सूटका;जाणून घ्या..

ब्युरो न्यूज /- कोरोना विषाणूचे संक्रमण भारतासह संपूर्ण जगभर पसरत आहे. एकीकडे सरकारचे विविध विभाग आपल्या परीने लोकांना या आजाराची जाणीव करुन देण्यात गुंतले आहेत. तर दुसरीकडे रिलायन्स जिओ, बीएसएनएल,…

दिलासादायक! अवघ्या 50 रुपयांत करता येणार MRI तर Dialysis साठी मोजावे लागणार 600 रुपये..

दिल्ली /- देशात सध्या कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. याच दरम्यान अनेक लोक विविध आजारांचा देखील सामना करत आहेत. मात्र काही वेळा वैद्यकीय उपचारांसाठी येणारा खर्च हा जास्त असल्याने अनेकांना…

सीईटीची परीक्षा देवून घरी परताना १९ वर्षीय तरुणीचे अपहरण.

सीईटीची परीक्षा देवून चुलत भावाबरोबर दुचाकीवरून पुरंदर तालुक्यातील आपल्या मुळ गावी परतत असलेल्या १९ वर्षीय तरूणीचे अपहरण झाले असल्याची घटना शनिवारी सकाळी ७ ३० वाजण्याच्या सुमारांस दिवे घाटात घडली आहे.…

काळीमा फासणारी घटना;अल्पवयीन मुलीवर बलात्कार ;चुलत भावनेच केला अत्याचार..

देवगड /- देशभरात हाथरज बलात्कार घटनेने हाहाकार माजविला असतांनाच आज सिंधुदुर्ग जिल्हासुद्धा बलात्काराच्या घटनेने हादरला.देवगड तालुक्यातील विजयदुर्ग विभागातील एका गावातील अल्पवयीन मुलीवर तिच्याच चुलत भावाने बलात्कार केला.कधी आडवळणावर तर कधी…

कुडाळ मनसेकडून सिंधुदुर्गनगरी येथे साफसफाई व जंतुनाशक औषध फवारणी मोहीम..

ओरोस /- आज दिनांक 3 ऑक्टोबर 2020 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कुडाळ तालुका सचिव राजेश टंगसाळी व अणाव सरपंच नारायण उर्फ आपा मांजरेकर यांच्या पुढाकाराने ओरोस जिल्हा रुग्णालय समोरील परिसरात…

कोळपे येथून विवाहित महिला मध्यरात्री नापत्ता..

वैभववाडी /-पती व मुलांच्या सोबत झोपलेली विवाहित महिला मध्यरात्री घरातून पळून गेली आहे.आयेशा जाबित नाचरे वय वर्षे 27 रा.कोळपे जमातवाडी असे तिचे नाव आहे.ही घटना 3 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 1:30…

You cannot copy content of this page