Category: बातम्या

कबुलायतदार गावकऱ्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावू महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यातील चौकुळ, गेळे व आंबोली येथील गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेला कबूलायतदार यांचे जमिनी हक्काबाबतचे सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावू त्यासाठी शासन स्तरावर उच्च स्तरीय बैठकीचे आयोजन करू,…

फडणवीस सरकारचा आणखी एक निर्णय ठाकरे सरकारने बदलला.;अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा

आता घरबांधणी परवानगीचे अधिकारही पुन्हा ग्रामपंचायतीकडेचं आले सिंधुदुर्ग /- तत्कालीन फडणवीस सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारने केराची टोपली दाखवली आहे. आता घरबांधणी परवानगीचे…

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या गाडीला अपघात सर्वजण सुखरूप

कोल्हापूर /- काही दिवसांपूर्वीच भाजपातून राष्ट्रवादीत दाखल झालेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कारला अपघात झाल्याची घटना घडली. अमळनेरवरून जळगावकडे येत असताना गाडीचं टायर फुटल्यानं हा अपघात झाला. सुदैवानं यात…

दिपक केसरकर शिवसेनेत आलेले आयत्या बिळावरचे नागोबा.;राजन तेलींनी दिले उत्तर

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्गात राजकीय धुमशान पाहायला मिळत आहे. दीपक केसरकरांनी भाजप नेते नारायण राणे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर माजी आमदार राजन तेली यांनी केसरकरांना प्रत्युत्तर देत त्यांच्यावर टीका केली…

कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचा शिवसैनिकांनी पुतळा जाळला

कोल्हापुर /- महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावात येण्याचे आव्हान देण्याचा खुळचटपणा करणाऱ्या कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी याचा आज सर्वच स्तरातुन निषेध झाला.शिवसैनिकांनी तर कर्नाटकाच्या सीमेवर व नाकासमोर टिच्चून सवदी यांच्या पुतळ्याचे दहन…

श्री.प.पू.विनायक अण्णा महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या शवपेटीचे लोकार्पण..

कुडाळ /- पिंगुळी मधील प.पू.अण्णा महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने अण्णा महाराज यांच्या उपस्थितीत शवपेटीचा लोकार्पण करण्यात आलं. ट्रस्टच्यावतीने समाजकार्य, शैक्षणिक ,आरोग्य शिबिर, आर्थिक मदत, विविध माध्यमातून प.पू.अण्णा महाराजांनी गरजूंना मदत…

शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचा निधी आपण उपलब्ध करून देणार.;राज्यमंत्री अब्दुल सत्तार

वेंगुर्ला /- वेंगुर्ले येथील शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईबाबत जो प्रस्ताव शासनाकडे गेलेला आहे, त्यासाठीचा निधी आपण उपलब्ध करून देणार आहे.अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पंचनाम्यानुसार जिल्ह्याची जी मागणी असेल त्या मागणीची पुर्तता आपण…

वेंगुर्ला भाजपाच्या वतीने सोमवार २ नोव्हेंबर रोजी ‘कोरोना योद्धा’ सन्मान कार्यक्रम

वेंगुर्ला -/ वेंगुर्ला भाजपाच्या वतीने सोमवार २ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते वेंगुर्ले तालुक्यातील पोलिस पाटील यांचा ‘कोरोना योद्धा’ म्हणून सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला…

मालवण तालुका काँग्रेस कमिटीची मासिक सभा जिल्हाध्यक्ष श्री. बाळा गावडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

मालवण /- मालवण तालुका काँग्रेस कमिटीची मासिक सभा जिल्हाध्यक्ष श्री. बाळा गावडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सभेसाठी उपाध्यक्ष व प्रवक्ता इर्शाद शेख, माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ चव्हाण, सचिव आनंद परुळेकर,…

प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजनेच्या मालवण तालुकाध्यक्षपदी आशिष नाबर..

मालवण /- प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजनेच्या मालवण तालुकाध्यक्षपदी येथील आशिष मुकुंद नाबर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल तालुक्यात त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजने मार्फत विविध…

You missed

You cannot copy content of this page