Category: बातम्या

नूतन विद्यालय कळणे आयोजित तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर..

दोडामार्ग /- कळणे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, कळणे संचलित नूतन विद्यालय कळणे आणि प्रा. एम्. डी. देसाई कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात…

राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते नंदूशेठ घाटे यांनी व्यक्त केलेल्या भावना योग्यच.;अमित सामंत.

कुडाळ /- राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते नंदूशेठ घाटे यांनी देवगड येथील शिवसेना प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर पञकार परिषदेत व्यक्त केलेल्या भावना योग्यच असून त्यांनी व्यक्त केलेल्या भावनाशी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सहमत असल्याचे…

अनधिकृत वाळूउपसा व उत्खनन होणारी वाहतूक रोखण्यात यावी.;मनसे

..अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढू.;मनसेचा निवेदनाद्वारे इशारा मालवण /- अनधिकृत वाळू उपसा व उत्खनन होणारी वाहतूक रोखण्यात यावी त्याचबरोबर परप्रांतीय भैय्या वाळु कामगारांना हाकलून द्यावे. याबाबतची कार्यवाही न झाल्यास…

पोलिस पाटीलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी भाजपामार्फत शासनस्तरावर प्रयत्न करणार.;राजन तेली

वेंगुर्ला /- गाव पातळीवर महसूल, पोलिस प्रशासन आणि ग्रामस्थ यामधील महत्त्वाचा दुवा म्हणून पोलिस पाटील कार्यरत असतात. गावातील तंटे मिटवुन गावात शांतता व सलोखा ठेवण्याचे काम पोलिस पाटील करत असतात.कोरोना…

राष्ट्रवादी कृषी सेल तालुकाध्यक्ष पदी गौरेश गवस

कृषि सेल जिल्हाध्यक्ष यांच्या आदेशाने करण्यात आली नेमणूक, राष्ट्रवादीचे नेते सुरेशभाई दळवी यांनी दिले पत्र.. दोडामार्ग /- दोडामार्ग तालुका राष्ट्रवादी काँग्रेस दिवसेंदिवस मजबुती करणाकडे लक्ष देत असून अनेक विभाग अध्यक्षांची…

अवैध धंदे तात्काळ बंद करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुनील पेडणेकर यांचे ढोल बजावो,घंटानाद आंदोलन ओरोस येथे सुरू..

सिंधुदुर्गनगरी /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंदे हप्तेखोरं अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू आहेत .त्यांना वेतनापेक्षा हप्ता अधिक मिळत असल्याने अवैध धंद्यांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप करत सावंतवाडी नागरी कृती…

भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या पिगुंळी पं.स.सदस्या सौ.निलिमा वालावलकर यांना भाजप कार्यकर्त्यांकडून धमकी

कुडाळ पोलीस स्टेशनला याप्रकरणी लेखी तक्रार कुडाळ /- नुकत्याच भजपमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या सौ.वालावलकर कुटुंबासहीत पिगुंळी काळेपाणी येथे पती व दोन मुला सहीत राहतात पिगुंळी पंचायत समिती सदस्य स्वाभिमान पक्षाकडून…

अग्निशमन बंब पाण्याशिवाय नेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार;नगराध्यक्ष समीर नलावडे

कणकवली /- कणकवली शहरात बाणे किराणा दुकानाला आग लागली त्यावेळी अग्निशमन बंब पाण्याशिवाय घटनास्थळी नेणाऱ्या दोषी कर्मचाऱ्यांवर निश्चितच कारवाई करण्यात येणार आहे. याप्रकरणी कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. याप्रकरणी शहरातील…

विद्यार्थ्यांच्या हितासाठीच अकरावी आँनलाईन वर्ग सुरू ! शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड

मुंबई /- विद्यार्थ्यांच्या हितासाठीच सरकारने अकरावीच्या आँनलाईन वर्गाला सुरुवात केली आहे. घरात राहूनच आरोग्याबरोबर शिक्षण प्रक्रिया सुरू झाली आहे यामुळेच विद्यार्थ्यांना फार मोठा दिलासा मिळाला आहे असे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री…

सिंधुदुर्गात आज सापडले एवढे कोरोना रुग्ण

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 4 हजार 318 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 490 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 21…

You cannot copy content of this page