Category: बातम्या

पुण्यात कात्रज नवल ब्रिजवर भीषण अपघात

पुण्यात आज सकाळी एक भीषण अपघात झाला आहे. कात्रज नवल ब्रिज दरम्यान हा अपघात झाल्याचे कळते. ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने वाहनचालकाचे नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला. हा अपघात इतका…

साज शृगांर करून आईने लेकरांना लावला गळफास नंतर स्वत: केली आत्महत्या

मध्यप्रदेशमध्ये अनेक विचित्र घटना घडत असतात. मध्यप्रदेश राहणाऱ्या एका महिलेने आपल्या दोन मुलांना आधी फाशी देऊन नंतर स्वत: फासावर चडून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी संपूर्ण…

पुण्यात पोलिसांचे जबरदस्त ‘कोम्बिंग ऑपरेशन’; ‘अशी’ राबवली मोहीम

शहरातील ३० पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकाच वेळी कोम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांची पोलिसांनी झाडाझडती घेतली. या कारवाईत पोलिसांनी रेकॉर्डवरील बाराशे गुन्हेगारांच्या घरी झडती घेतली. यावेळी केलेल्या कारवाईत नऊ तडीपार गुंडांना…

आ.वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून मालवण व कुडाळ तालुक्यातील नवीन तीन पुलांची कामे मंजूर……

  नाबार्ड योजनेअंतर्गत निधीची तरतूद.. मालवण आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून नाबार्ड योजनेअंतर्गत २०२०-२१ या वर्षाकरिता मालवण तालुकयातील कट्टा एसटी स्टँड ते गुरामवाडी रस्ता ग्रा. मा. ३८० वर किमी ०/९००…

नगरपंचायत दोडामार्ग तर्फे विविध स्पर्धांचे आयोजन

दोडामार्ग  कसई-दोडामार्ग नगर पंचायतमार्फत चित्रकला, रांगोळी, वक्तृत्व व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ऑनलाईन असून स्पर्धेचा कालावधी २१ ते २७ डिसेंबर आहे. स्वच्छ सुंदर परिसर, माझी वसुंधरा,…

कुडाळ डेपोतील बेस्ट सेवेसाठी पाठवण्यात आलेले २० एसटी कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह..

एसटी प्रशासनाच्या गलथान कारभाराचा एसटी कर्मचाऱ्यांना फटका.. कुडाळ /- दोन आठवड्यांपूर्वी बेस्ट सेवेसाठी पाठवण्यात आलेल्या ४८ एसटी कर्मचाऱ्यांनपैकी २० कर्मचाऱ्यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कुडाळ एसटी डेपोतून बेस्ट सेवेसाठी…

धुक्यामुळे बस आणि टँकरची एकमेकांना धडक, सात जागीच ठार

 उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशच्या संभल जिल्ह्यात रोडवेज बस आणि गॅस टँकरची धडक झाल्यानंतर मोठा अपघात घडलाय. बुधवारी सकाळी १०.०० वाजता धुक्यात समोरचं स्पष्ट न दिसल्यामुळे हा अपघात घडल्याचं समोर…

पुणे: लक्ष्मी रोडवरील सराफा व्यावसायिकाचा आत्महत्येचा प्रयत्न

पुणे: शहरातील नामांकित सराफ व्यावसायिकाने लक्ष्मी रस्त्यावरील दुकानात गोळ्या झाडून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री आठच्या सुमारास घडली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस…

‘ते’ मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते, इतक्यात पाठीमागून भरधाव दुचाकी आली अन्.

 पिंपरी: मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या ५७ वर्षीय प्रौढ व्यक्तीचा अज्ञात दुचाकीच्या धडकेत मृत्यू झाला आहे. पिंपरीतील रिव्हर रोडवर सोमवारी (१४ डिसेंबर) सकाळी सव्वा सहा ते आठच्या दरम्यान ही घटना घडली. या…

डोंबिवली: कॉलेज विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या; शिक्षकाला अटक

ठाणे: डोंबिवलीतील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. विद्यार्थ्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप शिक्षकावर असून, त्याला अटक करण्यात आली आहे. विद्यार्थ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप शिक्षकावर…

You cannot copy content of this page