Category: बातम्या

इमारत बांधकाम कामगारांना संरक्षण किट वाटपासंदर्भात कामगार अधिकारी कार्यालयात नियोजन बैठक संपन्न..

येत्या शनिवारपासून तालुकानिहाय टप्प्याटप्प्याने वाटप प्रक्रिया सुरु होणार…बैठकीत झाले एकमत.. कुडाळ /- इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सुरक्षा किट वितरणाच्या नियोजना संदर्भात दि 18 नोव्हेंबर…

वडाचे झाड कोसळून घराचे नुकसान झालेल्या शीतल जामसंडेकर यांना शासनाकडून आर्थिक मदत.

मालवण /- वडाचे झाड घरावर कोसळून नुकसान झालेल्या सर्जेकोट येथील शीतल सीताराम जामसंडेकर यांना शासनाच्या माध्यमातून नुकसान भरपाईपोटी ९५ हजार १०० रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. याबाबत आमदार वैभव नाईक…

आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते प्रा.रमाकांत यादव यांचे निधन..

मालवण /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बौध्द समाजातील पहिले प्राध्यापक रमाकांत यादव यांचे आज वयाच्या 81 व्या वर्षी निधन झाले. प्रा.यादव यांनी विद्यार्थी दशेतच चळवळीत स्वतः ला झोकून घेतले होते. प्रा.रमाकांत यादव…

कुडाळमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिवाळीनिमित्त कॉनबॅकने बांबूपासून बनविलेला नजराणा भेट…

कुडाळ /- पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिवाळी भेट म्हणून कॉनबॅकने बांबूपासून बनविलेला नाविन्यपूर्ण नजराणा देत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु यांच्या सहकार्याने हा योग जुळून आला, अशी माहिती…

नांदगाव तिठा येथे सर्व्हीस रस्ता डांबरीकरण नसल्याने धुळीचे साम्राज्य.;

कणकवली /- सध्या मुंबई गोवा महामार्गाचे काम सुरू आहे.परंतू नांदगाव तीठा येथील बॉक्स पुलाचे काम अजून सुरू असल्याने मुख्य मुंबई -गोवा वाहतूक सर्व्हीस रस्त्याने सुरू असून सर्व्हीस रस्ता अर्धा डांबरीकरण…

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी फरार परप्रांतीय युवकास मुंबई येथून ताब्यात

कुडाळ /- अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी कुडाळ तालुक्यातील साळगाव येथील ३५ वर्षीय परप्रांतीय युवक राहुल त्रिभुवन शर्मा याच्यावर बाललैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी (पोक्सो कायद्याअंतर्गत ) कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…

वाढीव वीज बिलांसंदर्भात योग्य तोडगा काढून वीज ग्राहकांची वाढीव बिलांपासून सुटका करावी.;कुडाळ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मागणी..

कुडाळ /- वाढीव वीज बील प्रश्नी राज्य सरकारने वीज ग्राहकांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न केला असुन लाॅकडाऊन मधील वाढीव वीज बिले भरण्याची किंवा वीज खंडित करण्याचे प्रयत्न केल्यास जिल्ह्यात वीज…

सावंतवाडी शहरातील मेघना जाधव ही युवती १७ नोव्हेंबर पासून बेपत्ता..

सावंतवाडी /- शहरातील भटवाडी येथे राहणारी मेघना संतोष जाधव (१८) ही युवती सोमवारी रात्रीपासून घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार आई संगीता जाधव यांनी येथील पोलिस ठाण्यात दिली आहे.मेघना जाधव १६ नोव्हेंबर…

तळेरे विजयदुर्ग मार्गावर अपघात.;चालक ठार

कणकवली /- तळेरे विजयदुर्ग मार्गावर दारुम झरी येथे एका आंब्याच्या झाडाला बोलेरो गाडीची ठोकर बसून झालेल्या भीषण अपघातात चालक शिवाजी यशवंत भारावकर-देसाई (वय ४९, रा. फणसगाव विठलादेवी, ता. देवगड) हे…

पालकमंत्र्यांनी सांगितलेले ते सव्वा पाच कोटी रुपये कुठे.;रणजित देसाई यांचा सवाल ?

कुडाळ /- पंधरा दिवसापूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याला नुकसान भरपाईपोटी सव्वापाच कोटी रुपये प्राप्त झाल्याची माहिती दिली होती. तसेच या नुकसानभरपाईचे वितरण देखील दिवाळीपूर्वी…

You cannot copy content of this page