Category: बातम्या

मसुरेतील युवकाचा प्रामाणिकपणा..

मसुरे -/ मसूरे मर्डे पेमवडे येथील मोहम्मद आदम खान या युवकाने सापडलेला मोबाइल मूळ मालकाला परत करत आपल्या प्रामाणिक पणाचे अनोखे उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे. मसुरे बांदिवडे पूल नजीक महम्मद…

साहित्यिक बाबू घाडीगांवकर यांच्या कडून कविता संग्रह भेट..

मसुरे /- मालवणी, मराठी साहित्यिक (लेखक आणि कवी) बाबू घाडीगांवकर यांनी श्री देवी सरस्वती वाचनालय आणि ग्रंथसंग्रहालय चिंदर येथे भेट दिली. बाबा नावाचा मालवणी कवितासंग्रह वाचनालयाला भेट दिला. त्यांचे स्वागत…

ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या मालवण तालुका उपाध्यक्ष पदी रमेश बुट्टे यांची निवड..

मालवण /- ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या मालवण तालुका उपाध्यक्ष पदी रमेश बुट्टे यांची निवड करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र त्यांना ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे मालवण तालुका युवक अध्यक्ष…

कुडाळ तालुक्यात आज शुक्रवारी एकही कोरोना रुग्ण आढळून आला नाही..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात शुक्रवारी एकही कोरोना रुग्ण आढळून आला नाही, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. कुडाळ तालुक्यात एकूण ४८३ एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी ४७२ कंटेन्मेट झोन…

कुडाळ-झाराप येथील चोरीस गेलेली बोलेरो पिकअप गाडी रत्नागिरी येथील पाली गावी सापडली..

कुडाळ /- सिंधुदुर्ग पोलीस पथकाने कुडाळ-झाराप येथील गंगाराम रेडकर यांची चोरीस गेलेली बोलेरो पिकअप मालवाहक गाडी रत्नागिरी जिल्ह्यातील पाली येथून ताब्यात घेतली. १० ते १३ नोव्हेंबर या कालावधीत गंगाराम रेडकर,यांच्या…

सुमो चालकाला माराहाण करुन, सुमो कार पळवून नेल्या प्रकरणातील मुख्य सुत्रधार पैगंबर शेख अखेर कुडाळ पोलिसांच्या जाळ्यात..

तब्बल एक वर्षीनी सुमो चोर सापडला पोलीसांच्या ताब्यात.. कुडाळ /- आंबोली घाटात सुमो चालकाला माराहाण करुन त्याची सुमो कार पळवून नेल्या प्रकरणातील मुख्य सुत्रधार पैगंबर सिकंदर शेख याला अखेर कुडाळ…

राठिवडे ग्रामपंचायत विस्तारीकरण व कुळकरवाडी पायवाट कामांचे आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भूमिपूजन…

मालवण /- मालवण तालुक्यातील राठिवडे ग्रामपंचायत विस्तारीकरण , व राठिवडे कुळकरवाडी पायवाट या कामांचे भूमिपूजन आज आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आले. आ. वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून जिल्हानियोजनच्या जनसुविधा…

जिल्ह्यात समुद्र किनाऱ्यावरील जलक्रीडा सुरू करण्यास परवानगी.; जिल्हाधिकारी

सिंधुदुर्गनगरी /- मिशन बिगीन अगेन अंतर्गत पर्यटन क्षेत्र, तिर्थस्थळे, प्रार्थनास्थळे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच हॉटेल, रेस्टॉरंट यासह खाजगी वाहतुकीसही परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात समुद्र किनाऱ्यावर…

शिवराजेश्वर मंदिराच्या दुरूस्तीच्या कामाची आ. वैभव नाईक यांनी केली पाहणी..

मालवण /- देशातील एकमेव असलेल्या मालवण सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक शिवराजेश्वर मंदिराच्या दुरूस्तीचे व नूतनीकरणाचे काम सुरु असून आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी मंदिरात भेट देत…

मुंबईपाठोपाठ ठाणे जिल्ह्यातील शाळाही ३१ डिसेंबरर्यंत राहणार बंद..

ठाणे /- मुंबईपाठोपाठ ठाणे जिल्ह्यातील शाळाही ३१ डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना या संदर्भातले निर्देश दिले आहेत. त्यामुळे ठाणे जिल्हा, नवी…

You cannot copy content of this page