ठाकरे सरकारने पोलिसांसाठी उचलले मोठे पाऊल… जाणून घ्या काय आहे…
मुंबईः पोलिसांच्या वास्तव्यासाठी ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला असून पोलिसांना निवासस्थाने उपलब्ध व्हावीत यासाठी महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण महामंडळातर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा बंगल्यावर आयोजित बैठकीत निर्णय घेण्यात आला…
