Category: बातम्या

कुडाळ डेपोतील बेस्ट सेवेसाठी पाठवण्यात आलेले २० एसटी कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह..

एसटी प्रशासनाच्या गलथान कारभाराचा एसटी कर्मचाऱ्यांना फटका.. कुडाळ /- दोन आठवड्यांपूर्वी बेस्ट सेवेसाठी पाठवण्यात आलेल्या ४८ एसटी कर्मचाऱ्यांनपैकी २० कर्मचाऱ्यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कुडाळ एसटी डेपोतून बेस्ट सेवेसाठी…

धुक्यामुळे बस आणि टँकरची एकमेकांना धडक, सात जागीच ठार

 उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशच्या संभल जिल्ह्यात रोडवेज बस आणि गॅस टँकरची धडक झाल्यानंतर मोठा अपघात घडलाय. बुधवारी सकाळी १०.०० वाजता धुक्यात समोरचं स्पष्ट न दिसल्यामुळे हा अपघात घडल्याचं समोर…

पुणे: लक्ष्मी रोडवरील सराफा व्यावसायिकाचा आत्महत्येचा प्रयत्न

पुणे: शहरातील नामांकित सराफ व्यावसायिकाने लक्ष्मी रस्त्यावरील दुकानात गोळ्या झाडून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री आठच्या सुमारास घडली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस…

‘ते’ मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते, इतक्यात पाठीमागून भरधाव दुचाकी आली अन्.

 पिंपरी: मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या ५७ वर्षीय प्रौढ व्यक्तीचा अज्ञात दुचाकीच्या धडकेत मृत्यू झाला आहे. पिंपरीतील रिव्हर रोडवर सोमवारी (१४ डिसेंबर) सकाळी सव्वा सहा ते आठच्या दरम्यान ही घटना घडली. या…

डोंबिवली: कॉलेज विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या; शिक्षकाला अटक

ठाणे: डोंबिवलीतील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. विद्यार्थ्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप शिक्षकावर असून, त्याला अटक करण्यात आली आहे. विद्यार्थ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप शिक्षकावर…

शेजाऱ्याने घरात घुसून काढली छेड; बदनामीच्या भीतीने तरुणीने…

घरात घुसून गावातील तरुणाने छेड काढल्यानंतर वाद झाला. त्यामुळे बदनामी होईल या भीतीने तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. उत्तर प्रदेशातील शहाजहांपूरमध्ये ही घटना घडली. शाहजहांपूर: उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमध्ये ‘मिशन शक्ती’…

संतापजनक! अल्पवयीन मुलीला दारू पाजल्यानंतर केला बलात्कार; पुणे हादरले

पुण्यातील डेक्कन परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीला दारू पाजल्यानंतर ती बेशुद्ध झाली. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी एका तरुणाला अटक केली आहे.  पुणे: अल्पवयीन मुलीला…

सासरच्या घरात राहण्याचा अधिकार महिलेला नाकारता येणार नाही.;सुप्रीम कोर्ट..

नवी दिल्ली /- सासरी राहणाऱ्या महिलेला ज्येष्ठ नागरिक कायदा 2007 (पीडब्ल्यूडीव्ही) चा वापर करत सामायिक घरात राहण्याचा तिचा अधिकार हिरावून घेता येणार नाही, असे मत सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी एका प्रकरणाच्या…

कारवाई टाळण्यासाठी पोलीस अधिकाऱ्याने मागितले पैसे आणि दारूची बाटली  

एका गुन्ह्यात कारवाई टाळण्यासाठी मुंबईतील चारकोप पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाने पैसे आणि दारूची बाटली लाच म्हणून मागितली. त्याला एसीबीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली.  मुंबई : गुन्ह्यात पुढे कारवाई टाळण्यासाठी तसेच इतरांना…

BSNL ने लाँच केला १९९ रुपयांचा नवा प्लान, पाहा काय-काय मिळणार

भारत संचार निगम लिमिटेड अर्थात BSNL ने आपल्या ग्राहकांसाठी १९९ रुपयांचा एक नवा प्लान लाँच केला आहे. या प्लानध्ये बीएसएनएलच्या युजर्संना रोज डेटा सोबत फ्री कॉलिंग आणि फ्री SMS देणार…

You cannot copy content of this page