लाली पावडर लावून एसी केबिनमध्ये बसून ठेकेदारांची मापे काढणे हेच उपनगराध्यक्षांचे काम
स्वतःची अकार्यक्षमता उपनगराध्यक्ष व कुशे यांनी स्वतःच सिद्ध केली मुख्याधिकारी, नगराध्यक्ष व प्रशासन एकाच नगरसेवकांचे ऐकतात. असे हतबलपणे सांगण्याची वेळ उपनगराध्यक्ष व कुशे यांच्यावर आली. त्यावरून स्वतःची अकार्यक्षमता ते…
