वेंगुर्ला नगरपरिषद घनकचरा व्यवस्थापन कार्य आदर्शवत..
वेंगुर्ला /- वेंगुर्ला नगरपरिषदेने स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत उत्कृष्ट काम केलेले असल्यामुळे शासनाकडुन वेळोवेळी विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले असून स्वच्छतेबाबतीत आपली वेगळी ओळख निर्माण करुन स्वच्छतेचा एक आदर्श घालून…
