Category: बातम्या

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानमास निमित्ताने शिवप्रेमी सिंधुदुर्गच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदने..

कुडाळ /- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानमास निमित्ताने शिवप्रेमी सिंधुदुर्ग ग्रुप च्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनपटावर आधारित पाठचा शालेय अभ्यासक्रमात समावेश व्हावा यासाठी मोहीम हाती घेण्यात…

भारतीय जनता पार्टी चे ” समर्थ बुथ – सशक्त शक्ती केंद्र ” अभियान.;सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांची माहिती

वेंगुर्ला / – महाराष्ट्र प्रदेश भाजपा च्या वतीने संपूर्ण राज्यात २० मार्च ते २५ मार्च या कालावधीत ” समर्थ बुथ – सशक्त शक्ती केंद्र ” या अभियान अंतर्गत चौक सभेचे…

वेंगुर्ले पंचायत समिती येथे जागतिक जलदिन निमित्त शपथ कार्यक्रम..

वेंगुर्ला / – वेंगुर्ले पंचायत समिती वेंगुर्ला येथे २२ मार्च रोजी जागतिक जलदिन निमित्त पाणी जपून वापरण्याबाबत तसेच पाण्याचा सुयोग्य वापर करून याची जनजागृती करण्याची शपथ घेण्यात आली.२२ मार्च हा…

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त सिंधुदुर्ग येथील युवा धर्मप्रेमींसाठी ऑनलाईन शौर्य जागृती व्याख्यान संपन्न..

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वप्नातील हिंदुराष्ट्र स्थापन करण्यासाठी अखंड झटायचे आहे ! – श्री. सुमित सागवेकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती.. सिंधुदुर्ग / – पुढील दहा वर्षात एक ही तरुण सुनीते…

सिंधुदुर्गात पठाणी व्यवहार चालू देणार नाही.;महाराष्ट्र संघर्ष कर्जदार समितीचे अध्यक्ष ॲड. प्रसाद करंदीकर ईशारा..

सिंधुदुर्ग/- व्हेईकल फायनान्सच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या चोलामंडलम् फायनान्सच्या आर्थिक व्यवहाराबाबत अनेक कर्जदारांनी नाराजी व्यक्त केली आहे.ॲडीशनल इंटरेस्ट,चेक बाऊन्स अँड अदर चार्जेस अशा नावाखाली अवास्तव आकारणी करत कर्जदारांना लुबाडण्याचा गोरखधंदा चोलामंडलम…

देवगड, रत्नागिरी हापूस नावाने फसवणूक करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी.;ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेची मागणी..

वैभववाडी/- सध्या जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये हापूस आंब्याची आवक सुरू होत आहे. ग्राहकांकडून हापूस आंब्यास प्रथम दर्जाची मागणी असते. त्याचा गैरफायदा व्यापाऱ्यांकडून घेतला जातो. तो म्हणजे देवगड, रत्नागिरी हापूसच्या बॉक्समध्ये हापूस सदृश्य…

गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांचा वैभववाडी भाजपच्या वतीने निषेध!

वैभववाडी/- ठाकरे सरकारचे करायचे काय… खाली डोके वर पाय. ठाकरे सरकारचा निषेध असो अशा घोषणा देत वैभववाडी भाजपा पदाधिकार्‍यांनी ठाकरे सरकार व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात जोरदार घोषना देत…

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात वेंगुर्लेत भाजपाचे आंदोलन..

वेंगुर्ला/ – ठाकरे सरकारमधील अनिल देशमुख यांची गृहमंत्री पदावरून हकालपट्टी करण्यात यावी, या मागणीसाठी आज रविवारी भाजपा च्या वतीने वेंगुर्ले येथे आंदोलन करण्यात आले. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला…

‘ राष्ट्रीय जल मिशन प्रश्नमंजुषा स्पर्ध्येमध्ये अमृत गावडे प्रथम..

वेंगुर्ला /- युवा व क्रीडा मंत्रालय चे नेहरु युवा केंद्र सिंधुदुर्ग,भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालय आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग,तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला लौकिक सभागृह येथे राष्ट्रीय जल मिशन अंतर्गत जलसवांद,…

शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’ ला पाठिंब्यासाठी काँग्रेसच्या वतीने २४ मार्च रोजी उपोषण..

वेंगुर्ला /- गेल्या तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ शेतकरी शेती विरोधी काळे कायदे मागे घेण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत आहे. तीनशे पेक्षा जास्त शेतक-यांचा मृत्यू झाला आहे. परंतु मोदी सरकारला त्याचे…

You cannot copy content of this page