Category: बातम्या

डिगस येथील तलावाच्या कालवा पुनर्स्थापना कामाचा आ.वैभव नाईक यांच्या हस्ते शुभारंभ..

डिगस ,आवळेगांव परिसरातील शेतीला मुबलक पाणीपुरवठा होणार.. कुडाळ /- जलसंपदा विभाग, रत्नागिरी पाटबंधारे मंडळाच्या ल.पा. योजनेंतर्गत डिगस तळेवाडी ल. पा. तलावाच्या कालवा पुनर्स्थापना (बंदिस्त नलिका वितरण प्रणाली) कामाचा शुभारंभ बुधवारी…

राजमाता जिजाऊंच्या जयंती निमित्त भाजपा वेंगुर्लेच्या वतीने जिजाऊ पुरस्कार प्रदान..

वेंगुर्ले परबवाडा येथील श्रीमती शोभा दिनकर परब यांना जिजाऊ पुरस्कार .. वेंगुर्ला /- छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई यांनी स्वराज्याचा रक्षक जन्माला घालुन त्याच्या अंगी स्वराज्य रक्षणाचे बाळकडु पाजुन त्यांना…

युवासिंधु फाऊंडेशनच्या माध्यमातून अणाव येथील आनंदाश्रम येथे उपक्रम..

कुडाळ /- राजमाता जिजाऊ जयंती आणि राष्ट्रीय युवा दिवस या दिनाचे औचित्य साधून युवासिंधु फाऊंडेशनच्या वतीने अणाव येथील आनंदाश्रमला भेट देऊन येथील वयोवृद्ध माता, आजोबा यांच्या सोबत त्यांना खाऊवाटप,मास्कचे वाटप,तसेच…

स्त्री राजसत्ता प्रतिष्ठान तर्फे राजमाता जिजाऊ जयंती साजरी.

काल कुडाळ येथे स्वराज्य जननी राजमाता जिजामाता यांची जयंती साजरी करण्यात आली.स्त्री राजसत्ता प्रतिष्ठानच्या सरचिटणीस लेखाताई मेस्त्री व विश्वस्त स्नेहा दळवी यांनी माँसाहेब राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.…

श्री माऊली विद्या मंदिर रेडी हायस्कुलला रेडी ग्रामपंचायत कडून मास्क सॅनिटायझर सुपूर्द..

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी भेट.. वेंगुर्ला /- श्री माऊली विद्या मंदिर रेडी हायस्कुलला रेडी ग्रामपंचायत कडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.सरपंच भाई राणे यांच्या हस्ते…

रोटरी क्लब ऑफ कुडाळ ने27 वा वर्धापनदिन विविध सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा..

कोवीड काळात समाजातील सर्व सामान्य लोकांसाठी उपयुक्त उपक्रम राबवत रोटरी क्लब ऑफ कुडाळ ने केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन प्रमुख पाहुणे रोटरी क्लब पणजी चे डिस्ट्रिक्ट 3170 गव्हर्नर प्रतिनिधी सुभाष…

कसाल न्यू इंग्लिश स्कूल विद्यार्थ्यांच्या महामार्ग क्रॉसिंग पर्यायाची खा.राऊत यांच्या कडून पहाणी..

ठेकेदार गौतम व सलिम शेख यांना आरसीसी नाला बांधकाम करण्याच्या खा. राऊत यांच्या सुचना.. कुडाळ तालुक्यातील कसाल न्यू इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय येथे हजारो विद्यार्थ्यांना नव्याने बांधण्यात आलेल्या…

आरवली व सागरतीर्थ या दोन ग्रामपंचायतीची निवडणूक १५ जानेवारीला..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यातील आरवली व सागरतीर्थ या २ ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक १५ जानेवारी रोजी होत असून त्यासाठीच्या प्रचाराची रणधुमाळी आज थंडावली.या ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी एकूण ४९ उमेदवार रिंगणात आहेत.…

कुडाळ तालुक्यात आज बुधवारी एवढ्या कोरोना रुग्णांची नोंद…

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज बुधवारी सायंकाळी मिळालेल्या माहितीनुसार दिवसभरात कोरोनाच्या 05रुग्णाची नोंद झाली आहे,हे पाच रुग्ण रानबांबुळी 4 आहेत, आणि मधील ०१, ओरोस मधील असे आहेत. अशी माहिती कुडाळ…

युवासिंधु फाऊंडेशनच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती अणावं सविता आश्रमात साजरी..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील अणावं येथील सविता आश्रमात आज दिनांक १२ जानेवारी २०२१ रोजी मासाहेब जिजाऊ यांच्या जयंती दियानिमित्ताने युवासिंधु फाऊंडेशनच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती आणि राष्ट्रीय युवा दिवस या…

You cannot copy content of this page