Category: बातम्या

सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घ्यावी.;जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोना वॉरियर्स म्हणून चांगले काम केले आहे. कोणतीही भिती न बाळगता सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोनाची लस घ्या व या मोहिमेस सहकार्य करावे. असे आवाहन…

उच्च व तंत्र शिक्षण अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रमाणपत्रे सादर करण्यास २० जानेवारीपर्यंत मुदतवाढ.; उदय सामंत

मुंबई/- विद्यार्थी व पालक यांच्याकडून प्राप्त झालेल्या विनंती अर्जाच्या अनुषंगाने उच्च व तंत्र शिक्षण विभागातील पदवी व पदव्युत्तर प्रवेशासाठी आवश्यक प्रमाणपत्रे सादर करण्यासाठी दिनांक २० जानेवारी २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात…

नेरूरचे सुपुत्र यशवंत नाईक यांना MDRT USA 2021जागतिक पुरस्काराने सन्मानित..

कुडाळ /- नेरूरचे सुपुत्र यशवंत नाईक यांना MDRT USA 2021जागतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. श्री. यशवंत नाईक यांनी विमा क्षेत्रातील बहुप्रतिष्ठित समजला जाणारा मानाचा किताब MDRT USA अवघ्या कमी…

वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण उदघाटन..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत आयोजित साई दरबार हॉल येथे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाचे उदघाटन आज नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले.यावेळी मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे, प्रशासकीय अधिकारी…

अज्ञात वाहनाच्या धडकेत तेर्सेबांबर्डे येथिल तरुण ठार.;झाराप येथिल घटना; कुडाळ पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद..

कुडाळ /- अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तेर्सेबांबर्डे येथिल तरुण जागीच ठार झाला. हा अपघात काल रात्री अडीज वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर झाराप येथे घडला.अपघातानंतर मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव…

कुडाळ शहरात भीषण आगीतून उद्यमनगर येथील सॉ मिल बचावली..

कुडाळ :/- कुडाळ शहरातील उद्यमनगर येथील सॉ मिलला पहाटेच्या दरम्यान अचानक आग लागल्याने लागली.या मिलला भुसा व लाकडांनी पेट घेतला, सुदैवाने सॉ मिल मध्येच राहणाऱ्या वॉचमेनच्या हि गोष्ट लक्षात आल्याने…

महादेवाचे केरवडे ग्रामस्थांचे BSNL टॉवर कार्यान्वित करण्यासाठी २६ जानेवारी रोजी उपोषण..

कुडाळ /- महादेवाचे केरवडे गावासाठी सन २०१७/१८ मध्ये BSNL टॉवर मंजूर झालेला होता. मात्र या तीन वर्षांमध्ये फक्त टॉवरच्या पायाचेच बांधकाम पूर्ण झालेले आहे. तसेच टॉवरच्या पुढील कामी लागणारे विद्युत…

सायंकाळी कुडाळ वंरडेश्वर मंदिर येथील अपघातात मोटारसायकल चालक गंभीर जखमी..

कुडाळ /- शनिवारी सायंकाळी 7.45 वाजण्याच्या सुमारास पिंगुळी वंरडेश्वर मंदिर येथील महामार्गावर मोटार सायकलला झालेल्या अपघातात मोटारसायकल चालक गंभीर जखमी झाला या अपघाताबाबत रात्री उशिरापर्यंत कुडाळ पोलिस स्थानकात मात्र नोंद…

श्रीराम मंदिर निर्माण निधी समर्पण अभियान – सिंधुदुर्ग तालुका वेंगुर्ला येथील कार्यालयाचे उदघाटन..

वेंगुर्ला /_ श्रीराम मंदिर निर्माण निधी समर्पण अभियान जिल्हा सिंधुदुर्ग तालुका वेंगुर्ला येथील कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी वेंगुर्ला शहरात भव्य बाईक रॅली काढण्यात आली. प्रथम श्री रामेश्वर मंदिर वेंगुर्ला येथे महाआरती…

वेंगुर्ले पंचायत समितीची मासिक सभा सिद्धेश परब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यात कृषिपंपाची कनेक्शनस भरपूर प्रमाणात आहेत.शासनाच्या काही अटींमुळे त्या संपूर्ण बंद होती.इतर तालुक्यात त्या सुरू आहेत.परंतु वेंगुर्ला तालुक्यात बरीच वर्षे शेतीपंप कनेक्शन देण्यास सुरुवात का झाली नाहीत?…

You cannot copy content of this page