Category: बातम्या

भंगसाळ नदीवर बंधारा पूर्णत्वास झाल्याने कुडाळ जनतेची मागणी पूर्ण.;शिवसेना शहरप्रमुख संतोष शिरसाट

संतोष शिरसाट यांनी मानले कुडाळ शहर वासिंयांचे जाहीर आभार.. कुडाळ /- कुडाळ-मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्या काल झालेल्या नागरी सत्काराला शहरवासियांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात हजेरी लाऊन कुडाळ शहराची…

रज्जाक बटवाले यांनी आपली संघटनात्मक योग्यता तपस्वी नंतरच जिल्हाध्यक्षाच्या विरोधात टिका करावी.;सागर वारंग

कणकवली /- मटक्याचे आकडे घेणाऱ्या रज्जाक बटवाले स्वयंघोषित अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष ज्या कालावधीत होते त्या संघटनात्मक कामाचा लेखाजोख्याचा हिशोब द्यावा तसेच आपली संघटनात्मक योग्यता तपासावी नंतरच बेसिक जिल्हाध्यक्षाच्या विरोधात टिका…

विधितज्ञ प्राजक्ता शिंदे यांच्यासह भाजपा आणि अन्य पक्षातील कार्यकर्त्यां राष्ट्रवादीत प्रवेश..

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या उपस्थितीत उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या नेतृत्वाखाली झाला प्रवेश.. कणकवली/- तालुक्यातील प्रसिद्ध तरुण विधितज्ञ प्राजक्ता शिंदे यांच्यासह भाजपा आणि अन्य पक्षातील कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित…

बाळासाहेबांनी सामान्यातील सामान्य कार्यकर्त्याला मोठं मोठ्या पदापर्यंत पोहोचविले-आ.वैभव नाईक

कुडाळ /- शासनाने बाळासाहेबांची शासकीय जयंती करण्याचे आदेश काढले आहेत.बाळासाहेबांच्या विचारांवर प्रेम करणारे अनेक लोक आहेत. अनेक कार्यकर्ते बाळासाहेबांनी घडविले. सामान्यातील सामान्य कार्यकर्त्याला मोठं मोठ्या पदापर्यंत त्यांनी पोहोचविले.बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त क्रिकेट…

कडावल येथील बंद धर्मशाळेत कोंडलेल्या श्वानाच्या पिल्लांची वाईल्ड लाईफ रेस्क्यु फोरमने केली सुटका..

कुडाळ /- कडावलमधील प्राथमिक आरोग्य केंद्रानजिक ग्रामपंचायतच्या ताब्यात असलेल्या बंद धर्मशाळेत दोन श्वानाची पिल्ले ३०डिसेंबर पासुन २५ दिवस कोंढलेल्या अवस्थेत आहेत या धक्कादायक प्रकाराची कडावल ग्रामपंचायत ने कोणतीही दखल घेतली…

कुडाळ तालुक्यात शनिवारी कोरोनाचे एवढे रुग्ण सापडले..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार काल शनिवारी कोरोनाचे ०२ सक्रिय रुग्ण सापडले आहेत,हे ०२ रुग्ण कुडाळ तालुक्यातील पडावे ०१ तर माणगाव येथील ०१ असे आहेत,अशी माहिती कुडाळ…

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे जीवन कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी * सुभेदार मेजर प्रकाश रॉय –

वैभववाडी /- नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे जीवन कार्य सर्वांच्या साठी प्रेरणादायी आहे. स्वातंत्र्यसंग्रामातील त्यांचे योगदान व शौर्य महत्त्वपूर्ण आहे, म्हणून त्यांची जयंती ‘पराक्रम दिवस’ या नावाने साजरी केली जाते, असे…

सिंधुदुर्ग -रत्नागिरी जिल्ह्यातील कवी, गायक यांची महत्त्वाची बैठक आज२४ जानेवारीला खारेपाटण येथे..

वैभववाडी/- आंबेडकरी विचारांचा प्रचार व प्रसार करून मनोरंजनातून प्रबोधन करणाऱ्या सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील कवी, गायक यांची महत्त्वाची बैठक रविवार दि.२४ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वा.खारेपाटण येथे आयोजित करण्यात आली…

भुईबावडा बाजारपेठ 5 हजार रुपये किंमतीची देशी दारू विक्री करणाऱ्यावर कारवाई..

वैभववाडी/- भुईबावडा बाजारपेठेत विनापरवाना बेकायदा देशी दारू विकण्यासाठी बसलेल्या इसमास वैभववाडी पोलिसांनी धाड टाकून पकडला.वैभववाडी पोलिसांनी त्याला कोर्टात हजर राहण्याची नोटीस दिली आहे. आरोपी चंद्रकांत शांताराम दळवी वय 63 असे…

जिल्हा व्यापारी महासंघाचा ३३ वा वार्षिक मेळावा सावंतवाडीत ‘व्हर्च्युअल’ पद्धतीने होणार.;जिल्हाध्यक्ष नितीन तायशेटे यांची माहिती

मालवण /- जिल्हा व्यापारी महासंघाचा ३३ वा वार्षिक व्यापारी एकता मेळावा ३१ जानेवारीला सावंतवाडी येथील बॅ. नाथ पै सभागृहात होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीचा मेळावा हा व्हर्च्युअल पद्धतीने घेण्याचा निर्णय…

You cannot copy content of this page