Category: बातम्या

मठ येथे जिल्हा वार्षिक योजना जनसुविधा योजनेतून मंजूर रस्त्याचे भूमिपूजन..

वेंगुर्ला /- तालुक्यातील मठ बोवलेकरवाडी येथील जिल्हा वार्षिक योजना जनसुविधा योजनेतून मंजूर झालेल्या रस्त्याचे भूमिपूजन आज शनिवारी मठ ग्रामपंचायत सरपंच तुळशीदास ठाकूर यांच्या हस्ते झाले.यावेळी शिवसेना वेंगुर्ले उपतालुकाप्रमुख उमेश नाईक,मठ…

श्री देव मानसीश्वरचे माजी खासदार निलेश राणे यांनी घेतले दर्शन

वेंगुर्ला /- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून वेंगुर्ले-उभादांडा येथील अतिशय जागृत असलेल्या श्री देव मानसीश्वर देवाचा वार्षिक जत्रौत्सव गाव मर्यादीतचं साजरा होत आहे. माजी खासदार निलेश राणे यांनी जत्रोत्सवाला…

सकल मराठा समाजाच्या जिल्हास्तरीय शिवचरित्रावर आधारित चित्ररथ स्पर्धेत श्री.देव कुडाळेश्वर मित्र मंडळ प्रथम..

कुडाळ /- सकल मराठा समाज कुडाळच्या शिवजयंती उत्सव 2021 निमित्त आयोजित केलेल्या तिसर्या भव्य जिल्हास्तरीय शिवचरित्रावर आधारित चित्ररथ स्पर्धेत श्री देव कुडाळेश्वर मित्र मंडळ कुडाळने सादर केलेल्या चित्ररथाचा प्रथम क्रमांक…

भाजपचे पदाधिकारी राजेश पडते यांचे माजी खासदार निलेश राणे यांनी केले सांत्वन..

कुडाळ /- भाजपचे पदाधिकारी राजेश पडते यांच्या मातोश्रीचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी शनिवारी त्यांच्या कुडाळ पडतेवाडी येथील निवासस्थानी भेट देऊन…

हिंदूसंघटन आणि हिंदुराष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘ऑनलाईन’ हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन !

सिंधुदुर्ग /- धर्मांतर, लव्ह जिहाद, गोहत्या, वेब सिरीजमधून होणारे देवतांचे विडंबन, मंदिरांचे सरकारीकरण, हिंदूंच्या हत्या आदी हिंदूंच्या सर्व समस्यांवर केवळ एकमेव उपाय आहे तो म्हणजे हिंदुराष्ट्राची स्थापना ! यासाठी राष्ट्रप्रेमी…

बाळशास्त्री जांभेकर यांच्या वांशाजाच्य उपस्थितीत मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी

सिंधुदुर्ग /- शासनाने मान्यता दिल्यानंतर प्रथमच होणाऱ्या मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयांतीचा कार्यक्रम महावितरण कंपनीच्या रत्नागिरी कार्यालय येथे आयोजित करण्यात आला. यावेळी बाळशास्त्री जांभेकर यांचे वंशज श्री…

खारेपाटण महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिव जयंती निमित्त रॅली यशस्वीरित्या संपन्न..

कणकवली /- जिल्हयातील खारेपाटण येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कक्षाद्वारे खारेपाटण महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिव जयंती रॅली ३८ राष्ट्रीय सेवा योजना कक्ष स्वयंसेवकांच्या…

पालकमंत्री उदय सामंत यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा..

सिंधुदुर्गनगरी /- 20 : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे रविवार दिनांक 21 फेब्रुवारी 2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे…

अमित वेंगुर्लेकर याची हिंद भारतीय जनरल कामगार सेना महाराष्ट्र राज्य चिटणीस पदी नियुक्ती.;

सावंतवाडी /- हिंद भारतीय जनरल कामगार सेना महाराष्ट्र राज्य चिटणीस पदी श्री अमित वेंगुर्लेकर याची नियुक्ती आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान वंदनीय शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभ आशीर्वादाने व माननीय…

सावंतवाडीतील पत्रकार कक्षाला “बाळशास्त्री जांभेकर” यांचे नाव देणार.;नगराध्यक्ष संजू परब

जिल्हा व तालुका पत्रकार संघाच्या वतीने दर्पणकारांची जयंती साजरी… सावंतवाडी /- नगरपालिकेतील पत्रकार कक्ष अद्ययावत व सुसज्ज करून त्याला दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचे नामकरण केले जाईल,तसेच पालिकेच्या लोकमान्य सभागृहात राष्ट्रपुरुषांच्या…

You cannot copy content of this page