अमित वेंगुर्लेकर याची हिंद भारतीय जनरल कामगार सेना महाराष्ट्र राज्य चिटणीस पदी नियुक्ती.;

अमित वेंगुर्लेकर याची हिंद भारतीय जनरल कामगार सेना महाराष्ट्र राज्य चिटणीस पदी नियुक्ती.;

सावंतवाडी /-

हिंद भारतीय जनरल कामगार सेना महाराष्ट्र राज्य चिटणीस पदी श्री अमित वेंगुर्लेकर याची नियुक्ती
आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान वंदनीय शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभ आशीर्वादाने व माननीय शिवसेना प्रमुख सन्मा. उद्धसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने हिंद भारतीय जनरल कामगार सेना चिटणीस महाराष्ट्र राज्य पदावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्री अमित बापू वेंगुर्लेकर याची नियुक्ती करण्यात आली आहे
याबाबत चे नियुक्ती पत्रक हिंद भारतीय जनरल कामगार सेना अध्यक्ष माननीय श्री आप्पा भाई पराडकर यांनी दिले आहे.

लोकाभिमुख सामाजिक कार्याची सर्व समावेशक विचारधारा जन सामान्यांपर्यंत पोहचउन पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर सोपविलेली महत्वपूर्ण जवाबदारी मी मझ्या पदास अनुसरून सुयोग्य पद्धतीने सांभाळून हिंद भारतीय जनरल कामगार सेना अध्यक्ष माननीय श्री आप्पा भाई पराडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली व माननीय श्री घनश्याम जी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील तमाम संघटित व असंघटित कामगार बंधू भगिनींना एकत्र करून त्यांच्या अटी,अडचणी अभ्यासपूर्वक पद्धतीने सोडवून त्यानं योग्य न्याय देत हिंद भारतीय जनरल कामगार सेना मजबूत करू अशी माहिती श्री अमित वेंगुर्लेकर यांनी सादर प्रसंगी दिली.या निवडीमुळे श्री अमित वेंगुर्लेकर यांचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे पक्ष्यात प्रवेश करून काही दिवसातच केलेल्या उल्लेखनीय कामगिरी मुळे त्यांची नियुक्ती शिवसेना प्रणित हिंद भारतीय जनरल कामगार सेनेच्या महाराष्ट्र राज्य चिटणीस पदी करण्यात आली आहे

अभिप्राय द्या..