Category: बातम्या

आरोग्य मंञी ना.राजेश टोपे लवकरच सिंधूदूर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार.;राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत.

सिंधुदुर्ग /- सिंधूदूर्ग जिल्ह्य़ातील वाढती कोरोना रूग्ण संख्या तसेच अपुरी आरोग्य यंञणा याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा.अमित सामंत यांनी तातडीने मुंबई येथे आरोग्य मंञी राजेश टोपे यांची भेट घेतली व…

होडावडा ग्रामपंचायत उपसरपंच पदी शिवसेनेच्या राधिका राजन दळवी यांची बिनविरोध निवड..

वेंगुर्ला /-वेंगुर्ले तालुक्यातील होडावडा ग्रामपंचायत उपसरपंच पदी शिवसेनेच्या राधिका राजन दळवी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.रसिका रविंद्र केळुसकर यांनी २८ एप्रिल रोजी पक्षाच्या आदेशानुसार राजीनामा दिल्यानंतर सरपंच अदिती नाईक यांच्या…

वेंगुर्ले तालुक्यात भाजपकडून प्रशंसनीय उपक्रम..

वेंगुर्ला /- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७ वर्षाचा यशस्वी कार्यकाल ३० मे २०२१ रोजी पूर्ण झाला.भाजपा च्या वतीने देशभर सेवा कार्य हाती घेऊन हा दिवस साजरा केला.भाजपा – सिंधुदुर्ग च्या…

सीमा बंदी असताना देखील दोडामार्ग तालुक्यात दारू नक्की येथे तरी कुठून ?

पेट्रोल मिळणे अशक्य दारू मिळणे मात्र शक्य….. कोरोनाने मांडलेल्या थैमानात शासनाने कडक निर्बंध लादत लॉकडाऊन घातले असून या लॉकडाऊन काळात शासनाने सीमा बंदी देखील केली आहे, त्यातच दोडामार्ग तालुका हा…

जिल्ह्यात आज ५९६ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह तर ,९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण १९ हजार ९३१ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.तर ,९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५ हजार ९११…

मी राजीनामा देऊन मराठ्यांना आरक्षण मिळणार असेल तर नक्कीच राजीनामा देईन

छत्रपती संभाजीराजे यांनी मालवण येथे केले स्पष्टीकरण… मालवण /-मराठा आरक्षणावर माझी भूमिका यापूर्वीच स्पष्ट केली आहे. जर मी राजीनामा देऊन आरक्षण मिळणार असेल तर नक्कीच राजीनामा देईन असे स्पष्ट करत…

कोरोना नियंत्रणासाठी अन्य जिल्ह्य़ातील डाँक्टरांची टीम सिंधुदुर्गात दयावी उपमुख्यमंत्री अजित पवार आरोग्य मंञी राजेश टोपे यांच्याकडे यु.जिल्हाध्यक्ष जिल्हानियोजन सदस्य प्रफुल्ल सुद्रिक यांची मागणी

महावितरणला सहकार्य करण्यासाठी इतर जिल्ह्य़ातून मनुष्यबळाची कुमक येते.मग कोरोना रोखण्यासाठी अन्य जिल्ह्य़ातील डाँक्टरांचे पथक का ?नाही येत… कुडाळ /- सिंधूदूर्ग जिल्ह्य़ातील कोरोना रूग्ण वाढ तसेच मृत संख्या मोठय़ा प्रमाणात वाढत…

घोटगे येथील विद्युत खांब तात्काळ बदलावे- डॉ.अनिशा दळवी

दोडामार्ग /- विद्युत विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे संबंधित विभाग हा चांगलाच चर्चेत असतो. घोटगे परिसरात विद्युत विभागाचे लक्षच नसल्याचे सध्या प्रकर्षाने दिसत असून,या भागातील विद्युत पोल हे अखेरच्या घटका मोजताना…

आज रविवारी कुडाळमद्धे सापडले कोरोनाचे १०० रुग्ण तर एकाचा मृत्यू..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात रविवारी कोरोनाचे १०० रुग्ण सापडले आहेत तर एकाचा मृत्यू.. झाला आहे.सापडलेल्या रुग्णांत आजचे वेताळ बांबर्डे ८ ,आणावं २ ,पावशी २ नेरूर १० ,ओरोस ७ ,कसाल २…

जिल्हाधिकारी मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी तिघांनवर कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल.;कुडाळ पोलिसांची कारवाई..

कुडाळ /- जिल्हाधिकारी यांचा मनाई आदेश असतानाही कुडाळात शासनाच्या मुदतीनंतर दुकाने उघडी ठेऊन व्यवसाय करणारे दोघे व एक विनामास्क अशा तिघांवर आज दिवसभरात पोलिसांनी कारवाई केली.यात गजानन लाडू भाईप रा.आंदुर्ले…

You cannot copy content of this page