Category: बातम्या

पोरक्या मुलांच्या शिक्षणासाठी महाविकास आघाडीची मदत.;एका मुलाची वर्षभराची घेतली जबाबदारी..

सावंतवाडी /- कोरोनामुळे आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. घरातील कमावता कर्त्या व्यक्तीचे निधन झाल्याने आई वडिलांविना पोरके झालेल्या त्या मुलांवर पर्यायाने कुटुंबावर मोठे संकट आले होते. मात्र…

भाजपा वेंगुर्लेच्या वतीने सेवा – सप्ताहाचा शुभारंभ..

वेंगुर्ले /-पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० मे २०२१ रोजी आपल्या यशस्वी कार्यकालाला सात वर्षे पुर्ण करीत आहेत.त्यानिमित्ताने भाजपाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध सेवाभावी उपक्रम आयोजित करुन हा दिवस साजरा करण्यात येत…

वेंगुर्ले तालुक्यात गेल्या २ दिवसात ५१ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह..

वेंगुर्ले /-वेंगुर्ले तालुक्यात २८ व २९ मे रोजी आलेल्या अहवालात एकूण ५१ व्यक्तींचा अहवाल कोव्हिड (कोरोना) पॉझिटिव्ह आला आहे,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये रेडी ८,मातोंड…

सिंधुदुर्गात आज सापडले तब्बल ६६७ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण तर जिल्ह्यात आज ६ व्यक्तींचा झाला कोरोनामुळे मृत्यू..

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्गनगरी:-जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 19 हजार 829 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 5 हजार 426 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज…

मुख्यमंत्र्यांचा आज रात्री साडेआठ वाजता जनतेसोबत संवाद;लॉकडाऊनसंदर्भात काय निर्णय होणार?

मुंबई /- मुख्यमंत्री हे आज फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेसोबत संवाद साधणार आहेत. रात्री साडेआठ वाजता ते जनतेला संबोधित करणार असून ते काय बोलतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.…

मोदी सरकारची यशस्वी सात वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भपच्यावतीने सेवा-सप्ताह.;जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई

कुडाळ /- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी कार्यकालाची आज ३० मे रोजी सात वर्षे पूर्ण होत आहेत. कोरोना महामारी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात “तोक्ते” चक्रीवादळाने जो सर्वसामान्य नागरिकांना त्रास झाला, त्या…

एमआयडीसी कोवीड केअर सेंटरला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने धान्य वितरण..

कुडाळ /- कोरोना काळात बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेउन बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था एमआयडीसी मार्फत संस्थेतच सेवाभावी तत्वावर मोफत कोविड केअर सेंटर संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांनी सुरु…

कुडाळ शहरात गॅस पाईपलाईन लाईनच्या मनमानी कारभारासंदर्भात उद्योजक राजन नाईक यांनी वेधले बांधकामअभियंता यांचे लक्ष !

कुडाळ /- कुडाळ शहरात गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी डांबरी रस्त्याला चिकटून तर काही ठिकाणी रस्ता डॅमेज करून BSNL च्या केबल तोडून जेसीबी द्वारे चर मारला जात आहे.पावसाळ्याच्या तोंडावर होणारे हे काम…

काॕग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत वैभववाडी तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांचा काॕग्रेसमध्ये प्रवेश..

वैभववाडी /- काॕग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत वैभववाडी तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी काॕग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.युवक काॕग्रेस तालुकाध्यक्ष भालचंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली या कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला आहे.काॕग्रेस प्रदेशाध्यक्ष…

भाजपच्या वतीने निवती गावात करण्यात आला टॅकरने पाणी पुरवठा..

कुडाळ /- तोक्ते चक्रीवादळ यामुळे निवती गावातील सर्वच विहिरीचे पाणी हे पिण्यास योग्य नव्हते,सर्वच विहिरीत खारे पाणी गेल्याने नागरीकानां पिण्याच्या पाण्याची गरज ओळखून भाजपच्या वतीने आज रविवारी ३० मे .रोजी…

You cannot copy content of this page