Category: बातम्या

एलईडी लाईट सारखी अतिरेकी मासेमारी बंदच झाली पाहिजे:- खासदर विनायक राऊत.

एलईडी लाईट सारखी अतिरेकी मासेमारी बंदच झाली पाहिजे. एलईडी फिशिंग बंदी कायदा आणखी कडक होणे गरजेचे आहे. यासाठी आम्ही केंद्र सरकारचे वारंवार लक्ष वेधले असून कठोर कायदा बाबतचे विधेयक लवकरच…

वेंगुर्ला तालुक्यात ठाकरे सरकारच्या विरोधात घंटानाद.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली देवस्थाने सुरु करण्यासाठी केंद्र सरकारने नियमावलींसह परिपत्रक जारी करुनही राज्य सरकारने महाराष्ट्रातील बरीच मंदिर उघडण्यासाठी परवानगी दिली नाही. त्यामुळे आज वेंगुर्ला भाजपाच्या वतीने आणि भाविक, जनता,…

सर्पमित्र स्वप्नील परुळेकर यांनी दिले सर्पास जीवदान.

कांदळगाव शेमाडवाडी येथील हरी मेस्त्री यांच्या घरी आढळून आलेल्या सर्पास पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. घरी सर्प आढळून आल्याने कांदळगाव येथील सर्पमित्र स्वप्नील परुळेकर याना बोलविण्यात आले. स्वप्नील यांनी त्वरित…

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी श्री गणेशाची प्रतिष्ठापना.

मुख्यमंत्री महोदयांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी आज श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक श्री. गणेशाची विधीवत प्रतिष्ठापना केली. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या सुविद्य पत्नी सौ. रश्मी ठाकरे, पर्यावरण व…

कोल्हापूरात मंडप तपासणीसाठी पथके गठित.

नागरिकांनी तक्रारीसाठी पथकाशी संपर्क साधावाउपविभागीय अधिकारी वैभव नावडकर. सार्वजनिक सण उत्सव समारंभप्रसंगी कोल्हापूर महापालिका हद्दीत रस्त्यावर उभारण्यात येणाऱ्या मंडप/पेंडॉल तपासणीसाठी व ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) 2020 ची अमलंबजावणीसाठी पथके…

You cannot copy content of this page