वेंगुर्ला तालुक्यात ६ व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला तालुक्यात ६ व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला /-

तालुक्यात आज सोमवारी ६ व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे,अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये ग्रामीण भागात ५ व शहर एरियात १ असे कोव्हीड पॉझिटिव्ह आढळून आले असून यामध्ये परुळे कुशेवाडा १,शिरोडा २,दाभोली २ व वेंगुर्ले शहर १ असे एकूण ६ व्यक्ती कोव्हीड १९ पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.तालुक्यातील सक्रिय रुग्णसंख्या २१ इतकी झाली आहे.

अभिप्राय द्या..